राज्यातील 27 महापालिकांमध्ये कुणाची सत्ता?

मुंबई : धुळे आणि अहमदनगर महापालिका निवडणुकांचा निकाल लागला आहे. धुळ्यात भाजपने विजय मिळवला आहे, तर अहमदनगरमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील 27 महानगरपालिकांमधील 15 महापालिकांमध्ये एकट्या भाजपची एकहाती सत्ता आहे. तर कल्याण-डोंबिवली आणि औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या मदतीने भाजप सत्तेत आहे. राज्यातील 27 महापालिकांमध्ये कुणाची सत्ता? मुंबई महापालिका – शिवसेना नवी मुंबई महापालिका – राष्ट्रवादी […]

राज्यातील 27 महापालिकांमध्ये कुणाची सत्ता?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

मुंबई : धुळे आणि अहमदनगर महापालिका निवडणुकांचा निकाल लागला आहे. धुळ्यात भाजपने विजय मिळवला आहे, तर अहमदनगरमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील 27 महानगरपालिकांमधील 15 महापालिकांमध्ये एकट्या भाजपची एकहाती सत्ता आहे. तर कल्याण-डोंबिवली आणि औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या मदतीने भाजप सत्तेत आहे.

राज्यातील 27 महापालिकांमध्ये कुणाची सत्ता?

  1. मुंबई महापालिका – शिवसेना
  2. नवी मुंबई महापालिका – राष्ट्रवादी
  3. पनवेल महापालिका – भाजप
  4. ठाणे महापालिका – शिवसेना
  5. कल्याण-डोंबिवली महापालिका – शिवसेना-भाजप
  6. उल्हासनगर महापालिका – भाजप
  7. भिवंडी-निजामपूर महापालिका – काँग्रेस
  8. मीरा भाईंदर महापालिका – भाजप
  9. वसई-विरार महापालिका – बहुजन विकास आघाडी
  10. पुणे महापालिका – भाजप
  11. पिंपरी चिंचवड महापालिका – भाजप
  12. नाशिक महापालिका – भाजप
  13. धुळे महापालिका -भाजप
  14. मालेगाव महापालिका – काँग्रेस
  15. जळगाव महापालिका – भाजप
  16. औरंगाबाद महापालिका – शिवसेना-भाजप
  17. परभणी महापालिका – काँग्रेस
  18. लातूर महापालिका – भाजप
  19. नांदेड-वाघाळा महापालिका – काँग्रेस
  20. नागपूर महापालिका – भाजप
  21. अकोला महापालिका – भाजप
  22. चंद्रपूर महापालिका – भाजप
  23. अमरावती महापालिका – भाजप
  24. सोलापूर महापालिका – भाजप
  25. अहमदनगर महापालिका – त्रिशंकू स्थिती
  26. कोल्हापूर महापालिका – काँग्रेस-राष्ट्रवादी
  27. सांगली-कुपवाड महापालिका – भाजप
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.