नागपूरच्या नवी मंगळवारी तलाव शुद्धीकरणासाठी ‘आप’चा मोर्चा, तीव्र आंदोलनाचा इशारा

शहरातील नवी मंगळवारी तलाव शुद्धीकरणासाठी आम आदमी पार्टी झोन कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या प्रमाणात आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

नागपूरच्या नवी मंगळवारी तलाव शुद्धीकरणासाठी 'आप'चा मोर्चा, तीव्र आंदोलनाचा इशारा
आपचं नागपूरमध्ये आंदोलन
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 6:47 PM

नागपूर: शहरातील नवी मंगळवारी तलाव शुद्धीकरणासाठी आम आदमी पार्टी झोन कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या प्रमाणात आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. नवी मंगळवारी हा तलाव वस्तीच्या मध्यभागी असून तो अतिशय खराब झाला आहे त्या पाण्यातून घाण वास येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तलावाची स्वच्छता करण्यासाठी आम आदमी पार्टी आक्रमक झाली आहे.

तलाव शुद्धीकरणाच्या मागणीकडं दुर्लक्ष

तलावात नागरिकांच्या घरातील गडर लाईन च पाणी सोडले जात असल्याने तो अस्वच्छ झाला . हा तलाव साफ करण्यासाठी वारंवार मनपा ला सूचना आणि तक्रारी करून सुद्धा अधिकारी आणि प्रशासन या कडे लक्ष देत नसल्याने आज हा मोर्चा काढण्यात आला. आम आदमी पार्टी आता या साठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार त्याची सुरवात आज चा मोर्चा असून यानंतरही जर प्रशासनाने लक्ष दिलं नाही तर या पेक्षा मोठं आंदोलन करण्याचा इशारा नरेंद्र पोहनिकर नागपूरचे आम आदमी पार्टी संघटन मंत्री यांनी दिली आहे.

निर्बंधामुळे नागपूरमधील हॉटेलचालक संतप्त

कोरोनाचा संसर्ग फक्त हॅाटेल व्यावसायीकांमुळेच वाढतो का? राज्य सरकारला हा सवाल करत, पुन्हा आंदोलनाचा इशारा नागपुरातील संतप्त हॅाटेलचालकांनील दिलाय. राज्य सरकारनं लॅाकडाऊनचे निर्बंध शिथील करत व्यापाऱ्यांना दिलासा दिलाय. पण हॅाटेल व्यावसायिकांना यातून डावलण्यात आलं. त्यामुळे नागपूरातील हॅाटेलचालक संतप्त झाले आहेत…

नागपुरात निर्बंध शिथील झालेत, पण हॅाटेल व्यावसायिकांना त्यातून वगळण्यात आलंय. त्यामुळे राज्य सरकारच्या नव्या आदेशामुळे नागपूरातील हॅाटेल व्यावसायिक नाराज आहेत. राज्य सरकारविरोधात असहकार आंदोलन पुकारून हॅाटेल चारनंतरंही सुरु ठेवण्याचा इशारा हॅाटेल व्यावसायिकांनी दिलाय.हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष तेजेंदर सिंग रेणू यांनी सरकार व्यापाऱ्यांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप केला. राज्य सरकारने काही निर्बंध शिथिल केले तरिही, हॅाटेल व्यावसायिकांसाठी व्यापारी संघर्ष समिती रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या:

Pawar-Shah Meet : शरद पवारांकडून अमित शाहांचं अभिनंदन, दोन्ही नेत्यांमध्ये साखरेच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा

सोन्यातील गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! पुढील 3-5 वर्षांत त्याचा भाव दुप्पट होणार

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.