Nagpur Dogs | रामटेकमध्ये कुत्र्यांचा मुलीवर प्राणघातक हल्ला, 10 वर्षीय मुलगी गंभीर जखमी

कधीकधी हेच कुत्रे धोकादायक ठरतात. रामटेकमध्ये अशीच एक भयानक घटना घडली. या घटनेत पाच कुत्र्यांच्या घोळक्यानं निरागस मुलीवर हल्ला चढविला. तिला गंभीर जखमी केले. आता नागपुरातील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.

Nagpur Dogs | रामटेकमध्ये कुत्र्यांचा मुलीवर प्राणघातक हल्ला, 10 वर्षीय मुलगी गंभीर जखमी
रामटेकमधील एका मुलीवर कुत्र्यांनी प्राणघातक हल्ला केला. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 5:01 PM

नागपूर : जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात दहा वर्षाच्या मुलीवर कुत्र्यांनी प्राणघातक हल्ला केला. काचुरवाही (Ramtek Taluka Kachurwahi) येथे ही अत्यंत धक्कादायक घटना घडलीय. हंसिका गजभिये (Hansika Gajbhiye) ही मुलगी घराजवळील शेतात सायकलने गेली असता 5 कुत्र्यांच्या कळपानं तिच्यावर हल्ला केला. त्यात ती गंभीर जखमी झाली. तिला लगेच रामटेकचा योगीराज राधाकृष्णा हॉस्पिटलमध्ये (Yogiraj Radhakrishna Hospital) आणण्यात आले. तिची गंभीर स्थिती बघता तिला नागपूरच्या राधाकृष्णा हास्पिटलमध्ये हलविण्यात आले. आता तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे कळते. कुत्रा हा पाळीव प्राणी. पण, कधीकधी हेच कुत्रे धोकादायक ठरतात. रामटेकमध्ये अशीच एक भयानक घटना घडली. या घटनेत पाच कुत्र्यांच्या घोळक्यानं निरागस मुलीवर हल्ला चढविला. तिला गंभीर जखमी केले. आता नागपुरातील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.

चेहरा, पाठ, पोटावर हल्ला

विशेष बाब म्हणजे हंसिका आईवडिलांना एकुलत एक अपत्य आहे. ती गावचा शाळेत 4 थ्या वर्गात शिकत आहे. कुत्र्यांनी एवढा मोठा प्राणघातक हल्लामध्ये तिच्या डोक्यावर, चेह-यावर, पोटावर, मांडीवर, पायावर हल्ला केला. तिचे आपरेशन करून सर्जरी करावे लागेल. तिला बरं होण्याकरिता जवळ-जवळ 6 ते 7 महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असं डॉक्टरांनी सांगितलं.

निरागस मुलीवर कुत्र्यांचा कळप धावला

ही दहा वर्षांची मुलगी कडप धावल्यानंतर प्रचंड घाबरली. काय करावे काय करू नये. तिला काही सूचले नाही. ती पळत होती. कुत्रे तिच्या मागे धावत होते. एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच कुत्र्यांचा हा कडप होता. सर्व कुत्र्यांनी तिच्या शरीराचे लचके तोडले. त्यामुळं कुत्र्यांविरोधातील रोष अधिकच वाढला आहे. या कुत्र्यांची नसबंदी करा. कुत्र्यांना पाळणं जमत नसेल तर विनाकारण पोसू नका, असा संताप नागरिक व्यक्त करू लागले आहेत.

भीम जयंतीनिमित्त मिरवणुका काढण्याची परवानगी द्या! Jaideep Kawade यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

Bhandara Accident | कारधा पुलावर ट्रेलरची दुचाकीला धडक; काकू-पुतण्या ठार, सून जखमी

Nagpur Crime | प्रेमीयुगुल घरून पळाले, नातेवाईक शोधायला गेले, दोघांनीही विहिरीत उडी मारून संपविले

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.