Pune Accident | पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात, तीन वाहनं एकमेकांवर आदळली, 5 जणांचा जागीच मृत्यू

पुणे-नगर महामार्गावरील (Pune-Ahmednagar) शिक्रापूर येथे एक भीषण अपघात (Accident) घडला आहे. 3 वाहनांमध्ये हा विचित्र अपघात झाला असून अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर 2 जणांची प्रकृती गंभीर आहे.

Pune Accident | पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात, तीन वाहनं एकमेकांवर आदळली, 5 जणांचा जागीच मृत्यू
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 10:39 AM

पुणे : पुणे-नगर महामार्गावरील (Pune-Ahmednagar) शिक्रापूर येथे एक भीषण अपघात (Accident) घडला आहे. 3 वाहनांमध्ये हा विचित्र अपघात झाला असून अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. रवीवारी रात्री ही घटना घडली असून ट्रक, टू-व्हीलर आणि फोर व्हीलर कारमध्ये हा विचित्र अपघात घडला.

अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू

पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रवीवारी रात्री तीन वाहनांत भीषण अपघात झाला. ट्रक, टी व्हिलर आणि फोर व्हिलर एकमेकांवर आदळल्याने ही गटना घडली. या दुर्घटनेत एकूण पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तसेच यामध्ये दोन जणांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 19 जानेवारी रोजी तीन गाड्यांचा असाच एक भीषण अपघात झाला होता. मुंबईच्या दिशेने जात असताना मुंबई-नाशिक महामार्गावर हा अपघात घडला होता. यामध्ये ट्रक चालकाचे आपल्या गाडीवरील नियत्रंण अचानकपणे सुटले होते. पुढे जात असलेल्या दोन गाड्यांना या ट्रकने जोरदार धडक दिली होती. या अपघातात ट्रक रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेल्या विजेच्या खांबावर जाऊन आदळला होता. यामध्ये ट्रकची मोठी नासधूस झाली होती.

इतर बातम्या :

लातुरात कोयत्यानं सपासप वार, नांदेडमध्ये खून करुन हाडं नदीत फेकली, 5 मित्रांनी आपल्याच मित्रांना का संपवलं?

नागपुरातील ‘हंगामा डान्स’ प्रकरणात फास आवळला, पोलिसांनी आणखी 8 जणांना ठोकल्या बेड्या, पाळमुळं आणखी खोल ?

Drug Smuggling | सात कोटी ड्रग्जची तस्करी, चक्क पोटात लपवल्या हेरॉईनच्या गोळ्या; बिंग नेमकं कसं फुटलं ?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.