Photo: अवकाळी आला आणि होत्याचं नव्हतं करून गेला, बळीराजाच्या डोळ्यात आसवांचा महापूर..
एकीकडे शेतीपिकाला बाजारभाव नाही, तर दुसरीकडे निसर्गाच्या कोप थांबता थांबत नाही अशी परिस्थिती असताना इगतपुरी तालुक्यात मात्र अवकाळी पावसाबरोबरच वादळ वाऱ्यामुळे द्राक्ष बागा भूईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे आता शेती नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.
Most Read Stories