VIDEO | नाशिक मुंबई महामार्गावर कार दुभाजक ओलांडून ट्रकवर आदळली, महिला चालक गंभीर

नाशिक-मुंबई महामार्गावर नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टाटा मांझा कारला हा अपघात झाला. चालकाच्या ओव्हरस्पीडमुळे कारवरचे नियंत्रण सुटल्याचा दावा केला जात आहे.

VIDEO | नाशिक मुंबई महामार्गावर कार दुभाजक ओलांडून ट्रकवर आदळली, महिला चालक गंभीर
नाशिक-मुंबई महामार्गावर अपघात
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 3:46 PM

नाशिक : नाशिक मुंबई महामार्गावर इगतपुरी भागात गाडीचा अपघात होऊन महिला चालक गंभीर जखमी झाली आहे. कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर आदळली. या अपघाताचे भीषण फोटो-व्हिडीओ समोर आले आहेत. (Nashik Mumbai Highway Car Accident at Igatpuri Lady Driver Seriously injured)

कार दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला

नाशिक-मुंबई महामार्गावर नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टाटा मांझा कार (क्रमांक MH 04 EH 6426) ला हा अपघात झाला. चालकाच्या ओव्हरस्पीडमुळे कारवरचे नियंत्रण सुटल्याचा दावा केला जात आहे. अपघातावेळी कार दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला गेली. त्यानंतर मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली.

महिला चालक गंभीर जखमी

या अपघातात महिला चालक गंभीर जखमी झाली आहे. तर कारमधील इतर चौघे प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

पाहा व्हिडीओ 

संबंधित बातम्या :

Video | घरी जाण्याची तरुणाला भलतीच घाई, समोरुन कार आली अन् भर पावसात अपघात, व्हिडीओ व्हायरल

Video : पावसात भरधाव ऑडीची रिक्षाला धडक, काळजाचा ठोका चुकवणारा अपघात कॅमेरात कैद

(Nashik Mumbai Highway Car Accident at Igatpuri Lady Driver Seriously injured)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.