नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक, कुठं राणेंविरोधात आंदोलन, तर कुठं थेट भाजप कार्यालयाची तोडफोड
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यभरात शिवसैनिकांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. नाशिकमध्ये शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी आंदोलन मोर्चे काढले.
![केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यभरात शिवसैनिकांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. नाशिकमध्ये शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी आंदोलन मोर्चे काढले.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/08/24180112/Nashik-Shivsena-protest-2.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 6
![नाशिक शिवसेना कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी आंदोलन करत नारायण राणेंविरोधात खालच्या भाषेत जोरदार घोषणाबाजी केली.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/08/24180125/Nashik-Shivsena-protest.jpg)
2 / 6
![विशेष म्हणजे नाशिकमधील दिंडोरी पोलीस ठाण्यातही नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे नाशिकमध्ये नाशिक शहरानंतर आता दिंडोरीत राणेंविरोधात दुसरा गुन्हा दाखल झालाय.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/08/24180118/Nashik-Shivsena-protest-4.jpg)
3 / 6
![नाशिकमध्ये काही ठिकाणी शिवसैनिक शिवसेना कार्यालयाबाहेर दगड गोळा करुन ठेवत असल्याचंही दिसून येतंय.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/08/24180115/Nashik-Shivsena-protest-3.jpg)
4 / 6
![नाशिक भाजपच्या कार्यालयावर काही शिवसैनिकांनी दगडफेक करत तोडफोड केलीय.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/08/24180120/Nashik-Shivsena-protest-5.jpg)
5 / 6
![या हल्ल्यात भाजपच्या कार्यालयाच्या काचा फुटल्याचं दिसून येतंय.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/08/24180123/Nashik-Shivsena-protest-6.jpg)
6 / 6
![त्रिफळा चूर्ण कोणत्या वेळी पिणे उत्तम असते ? त्रिफळा चूर्ण कोणत्या वेळी पिणे उत्तम असते ?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-ayurvedic-powder-for-health-1.jpg?w=670&ar=16:9)
त्रिफळा चूर्ण कोणत्या वेळी पिणे उत्तम असते ?
![मृत व्यक्तीच्या अस्थी घरात ठेवल्याने काय होतं? मृत व्यक्तीच्या अस्थी घरात ठेवल्याने काय होतं?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/is-it-bad-luck-to-keep-ashes-in-the-house-hindu.jpg?w=670&ar=16:9)
मृत व्यक्तीच्या अस्थी घरात ठेवल्याने काय होतं?
![करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-1234-2.jpg?w=670&ar=16:9)
करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी
![जगातील 5 रहस्यमयी खजिने, जे मिळवण्याचा ज्याने प्रयत्न केला त्याचा झाला मृत्यू जगातील 5 रहस्यमयी खजिने, जे मिळवण्याचा ज्याने प्रयत्न केला त्याचा झाला मृत्यू](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-treasure-pics-1024x682-1.jpg?w=670&ar=16:9)
जगातील 5 रहस्यमयी खजिने, जे मिळवण्याचा ज्याने प्रयत्न केला त्याचा झाला मृत्यू
![कोंबडी दिवसाला किती अंडी देते? कोंबडी दिवसाला किती अंडी देते?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/a-hen-lay-in-one-day.jpg?w=670&ar=16:9)
कोंबडी दिवसाला किती अंडी देते?
![चीनमध्ये भारताच्या 100 रुपयाची काय किंमत? जाणून घ्या चीनमध्ये भारताच्या 100 रुपयाची काय किंमत? जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-chinese-currency-cny.jpg?w=670&ar=16:9)
चीनमध्ये भारताच्या 100 रुपयाची काय किंमत? जाणून घ्या