त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठात मोरेदादा रुग्णालयाचा शिलापूजन सोहळा पार, गृहमंत्री अमित शहा यांनी ऑनलाईन पद्धतीने केले मार्गदर्शन!

नेपाळमध्ये सेवा मार्गाच्या कार्यास उत्तम प्रतिसाद लाभला आहे. तीन दिवसांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दहा हजार पेक्षा अधिक सेवेकऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती, ही विशेष बाब आहे. गुरुपीठातील कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी गेल्या अनेक दिवसांपासून नियोजन सुरू होते.

त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठात मोरेदादा रुग्णालयाचा शिलापूजन सोहळा पार, गृहमंत्री अमित शहा यांनी ऑनलाईन पद्धतीने केले मार्गदर्शन!
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 9:02 AM

नाशिक : त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील गुरुपीठात सद्गुरु मोरेदादा रुग्णालयाचा शिलापूजन सोहळा नुकताच पार पडलायं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची या सोहळ्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती होती. त्यासोबतच नेपाळ, दुबई, ओमान, इंग्लंड अशा अनेक ठिकाणाहून सेवेकरी देखील मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. दरम्यान या सोहळ्यात गृहमंत्री अमित शहा यांनी ऑनलाईन (Online) पद्धतीने मार्गदर्शन केले आहे. सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल रुग्णालय हे देशातीलच नव्हे तर जगभरातील रुग्णांना आधार देणारे ठरणार आहे. भविष्यात लाखो रुग्ण येथून रोगमुक्त होऊन बाहेर पडतील, असा विश्वास अण्णासाहेब मोरे यांनी व्यक्त केला.

गृहमंत्री अमित शहा यांनी केले मार्गदर्शन

अण्णासाहेब मोरे म्हणाले की, हे रूग्णालय फक्त देशातील लोकांसाठीच नाहीतर जगभरातील लोकांसाठी आहे. भविष्यात लाखो रुग्ण येथून रोगमुक्त होऊन बरे होऊन बाहेर पडतील.  नेपाळमध्ये सेवा मार्गाच्या कार्यास खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तीन दिवसांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंधऱा हजार पेक्षा अधिक सेवेकऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती, ही एक विशेष बाब आहे. गुरुपीठातील कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी गेल्या अनेक दिवसांपासून नियोजन सुरू होते.

हे सुद्धा वाचा

शिलापूजन सोहळा पडला पार

अमित शाह यांचे दिल्ली कार्यालयातील संबंधित अधिकारी गुरुपीठ प्रतिनिधिंच्या सतत संपर्कात होते. गृहमंत्री अमित शहा यांनी ऑनलाईन पद्धतीने शिलापूजन सोहळ्यामध्ये मार्गदर्शन केले. अतिरिक्त पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे यांनीही भेट घेऊन गुरुपीठ वर आढावा घेतला होता.  कार्यक्रमाचे व्यासपीठ, बैठक व्यवस्था, मंडप, वाहतूक, पार्किंग याचे गेल्या अनेक दिवसांपासून नियोजन केले जात होते. अत्यंत आनंदाच्या वातावरणामध्ये हा शिलापूजन सोहळा पार पडला आहे.

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.