Tv9 मराठीचे नाशिकचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी ‘नाशिक भूषण’ पुरस्काराने सन्मानित

'टीव्ही 9 मराठी'चे नाशिकचे वरिष्ठ प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांना 'नाशिक भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

Tv9 मराठीचे नाशिकचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी 'नाशिक भूषण' पुरस्काराने सन्मानित
Follow us
| Updated on: Jun 03, 2023 | 5:45 PM

नाशिक : कर्मवीर काकासाहेब सोलापूरकर सेवाभावी संस्था आणि श्री संत गाडगे महाराज नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर काकासाहेब सोलापूरकर राज्यस्तरीय नाशिक भूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ‘टीव्ही 9 मराठी’चे नाशिकचे वरिष्ठ प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांना ‘नाशिक भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे, माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. निष्पक्ष पत्रकारिता आणि राजकीय विश्लेषण यासाठी चंदन पूजाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार माझ्या संपूर्ण टीव्ही 9 टीमला समर्पित करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हा पुरस्कार प्राप्त झाल्यावर चंदन पूजाधिकारी यांच्यावर सर्वच स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.