Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NM Bike Theft : मोटार सायकल चोरी करणाऱ्या 2 आरोपींना पनवेल गुन्हे शाखेकडून अटक

हे चोरटे पार्किंगमध्ये पार्क असलेल्या दुचाकी चोरत होते. दुचाकी वाहने चोरी करणारे दोन चोरटे वाशीत चोरीची वाहने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांनी खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोन आरोपींना अटक केली.

NM Bike Theft : मोटार सायकल चोरी करणाऱ्या 2 आरोपींना पनवेल गुन्हे शाखेकडून अटक
मोटार सायकल चोरी करणाऱ्या 2 आरोपींना पनवेल गुन्हे शाखेकडून अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 2:05 AM

नवी मुंबई / रवी खरात (प्रतिनिधी) : चोरीची वाहने विकण्यासाठी आलेल्या दोन चोरट्यांना सापळा रचून पनवेल गुन्हे शाखे (Crime Branch)ने जेरबंद केले आहे. या चोरट्यांकडून 3 लाख 65 हजार रुपये किंमतीच्या 5 मोटार सायकल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. हे चोरटे पार्किंगमध्ये पार्क असलेल्या दुचाकी (Two Wheeler) चोरत होते. दुचाकी वाहने चोरी करणारे दोन चोरटे वाशीत चोरीची वाहने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांनी खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोन आरोपींना अटक केली. (Panvel Crime Branch arrests 2 accused for stealing motorcycle)

गोडाऊनवर दरोडा टाकणाऱ्या दोन टोळ्यांना अटक

महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील बंदरांजवळील गोडाऊन तोडून लाखो रुपयांचा माल चोरणाऱ्या दोन टोळ्यांना नवी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने अटक केली आहे. नवी मुंबईतील जेएनपीटी आणि गुजरातमधील बंदरातून आयात आणि निर्यात होणारा माल गोडाऊन तोडून ट्रकद्वारे आपल्या स्वतःच्या मुंबई आणि अहमदाबाद गोडाऊनमध्ये ठेवायचे आणि काही दिवसांनंतर तो विकायचे. महाराष्ट्र आणि गुजरात सोबत इतर राज्यात ही टोळी सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना आहे. मुंबईतील कपडा बाजारातील एका कपड्याच्या बंडलवरून या दोन्ही टोळ्यांचा छडा लागला. पोलीस आता मागील 5 वर्षातील सर्व गोडाऊनवर टाकलेल्या दरोड्याशी या टोळीचा काही संबंध आहे का याची माहिती देखील घेत आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली. (Panvel Crime Branch arrests 2 accused for stealing motorcycle)

इतर बातम्या

Nashik Lightning : इगतपुरीत शेतकरी दाम्पत्याचा वीज कोसळून मृत्यू, चार जण गंभीर जखमी

Phone Tapping : रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी एकनाथ खडसेंना समन्स

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.