Liqour Seized : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नंदुरबारमध्ये 1 कोटी 14 लाखाचा मद्यसाठा जप्त

हा दारुसाठा नेमका कुठे नेण्यात येत होता याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर अवैद्य दारूसाठा वाहतूक केली जात असते. मात्र ही कारवाई केल्याने आता अवैधरित्या मद्यसाठा वाहतूक करणाऱ्यांवर चांगलाच चाप बसला आहे.

Liqour Seized : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नंदुरबारमध्ये 1 कोटी 14 लाखाचा मद्यसाठा जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नंदुरबारमध्ये 1 कोटी 14 लाखाचा मद्यसाठा जप्तImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 5:39 PM

नंदुरबार : राज्य उत्पादन शुल्क विभागा (State Excise Department)कडून नंदुरबार जिल्ह्यात मोठी कारवाई (Action) करण्यात आली असून, या कारवाईत एक कोटी 14 लाख 68 हजाराचा मद्यसाठा (Alcohol Stock) जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. दोघेही आरोपी सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. हा दारुसाठा नेमका कुठे नेण्यात येत होता याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर अवैद्य दारूसाठा वाहतूक केली जात असते. मात्र ही कारवाई केल्याने आता अवैधरित्या मद्यसाठा वाहतूक करणाऱ्यांवर चांगलाच चाप बसला आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

नंदुरबारमधील अवैध दारु वाहतूक करण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने नंदुरबार दोंडाईचा रस्त्यावर सापळा रचला. नंदुरबार दोंडाईचा रस्त्यावरुन एक टाटा पिकअप गाडी येताना दिसली. ही गाडी संशयास्पद वाटल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गाडीची तपासणी केली. या तपासणीत रॉयल ब्लू व्हिक्सी कंपनीचे 180 मिली 103680 बॉटल्स जप्त करण्यात आल्या. याची किंमत एक कोटी 14 लाख 68 हजार रुपये इतकी आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा दारुसाठा जप्त केला असून यासह दोन आरोपींनाही ताब्यात घेतले आहे. (One crore 14 lakh liquor seized from State Excise Department in Nandurbar)

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.