Pune Corona: पुणे शहरात 19 हजार 452 रुग्णसंख्या; 95 टक्के लोक होम आयसोलेशनमध्ये, केवळ 5 टक्के रुग्ण रुग्णालयात

शहरातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कोरोना रुग्ण असलेले तर हॉटस्पॉट जाहीर करण्यात आलेले नाहीत तर पाच सोसायट्या ह्या सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आल्यात.

Pune Corona: पुणे शहरात 19 हजार 452 रुग्णसंख्या; 95 टक्के लोक होम आयसोलेशनमध्ये, केवळ 5 टक्के रुग्ण रुग्णालयात
पुणे शहरात 19 हजार 452 रुग्णसंख्या
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 9:22 PM

पुणे : पुणे शहरात 11 जानेवरीपर्यंत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही 19 हजार 452 इतकी आहे. यापैकी 95 टक्के रुग्ण हे होम आयसोलेशमध्ये असून केवळ 5 टक्के रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कोरोना रुग्ण असलेले तर हॉटस्पॉट जाहीर करण्यात आलेले नाहीत तर पाच सोसायट्या ह्या सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आल्यात.

पुणे शहरातील एकूणच कोरोनाचा परिस्थितीचा ग्राफिक्सच्या माध्यमातून आढावा घेऊयात.

7 जानेवारी – दिवसभरात 2757 पॅाझिटिव्ह रुग्णांची वाढ – दिवसभरात रुग्णांना 628 डिस्चार्ज – पुणे शहरात करोनाबाधीत 02 रुग्णांचा मृत्यू तर पुण्याबाहेरील 04, एकूण 06 मृत्यू – 95 रुग्णांवर ॲाक्सिजनवर उपचार सुरू – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 519535 – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – 9792 – एकूण मृत्यू – 9124 – आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 500619 – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 18086

8 जानेवारी – दिवसभरात 2471 पॅाझिटिव्ह रुग्णांची वाढ – दिवसभरात रुग्णांना 711 डिस्चार्ज – पुणे शहरात करोनाबाधीत 02 रुग्णांचा मृत्यू तर पुण्याबाहेरील 01, एकूण 03 मृत्यू – 120 रुग्णांवर ॲाक्सिजनवर उपचार सुरू – इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर – 19 – नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर – 13 – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 522006 – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – 11550 – एकूण मृत्यू – 9126 – आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 501330 – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 19186

9 जानेवारी – दिवसभरात 429 पॅाझिटिव्ह रुग्णांची वाढ – दिवसभरात रुग्णांना 688 डिस्चार्ज – पुणे शहरात करोनाबाधीत 01 रुग्णांचा मृत्यू तर पुण्याबाहेरील 02, एकूण 03 मृत्यू – 134 रुग्णांवर ॲाक्सिजनवर उपचार सुरू – इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर – 16 – नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर – 23 – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 526035 – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – 14890 – एकूण मृत्यू – 9127 -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 502018 – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 18012

10 जानेवारी – दिवसभरात 3067 पॅाझिटिव्ह रुग्णांची वाढ – दिवसभरात रुग्णांना 857 डिस्चार्ज. – पुणे शहरात करोनाबाधीत 02 रुग्णांचा मृत्यू तर पुण्याबाहेरील 00, एकूण 02 मृत्यू – 143 रुग्णांवर ॲाक्सिजनवर उपचार सुरू – इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर – 17 – नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर – 17 – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 529102 – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – 17098 – एकूण मृत्यू – 9129 – आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 502875 – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 15139

11 जानेवारी – दिवसभरात 3459 पॅाझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात रुग्णांना 1104 डिस्चार्ज – पुणे शहरात करोनाबाधीत 01 रुग्णांचा मृत्यू तर पुण्याबाहेरील 01, एकूण 02 मृत्यू – 146 रुग्णांवर ॲाक्सिजनवर उपचार सुरू – इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर – 22 – नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर – 16 – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 532561 – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – 19452 – एकूण मृत्यू – 9130 -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 503979 – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 14983

उपलब्ध बेडची संख्या : 5904 आय सी यू चे बेड: 381 व्हेंटिलेटर बेड: 509 जम्बो कोविड सेंटर सध्या बंद (एकूण 800 बेड उपलब्ध, गरज पडल्यास तात्काळ 200 बेड कार्यान्वित करण्याची तयारी पूर्ण)

क्षेत्रीय कार्यालयानुसार कोरोना रुग्णसंख्या (11 जानेवारी पर्यंतची आकडेवारी)

औंध बाणेर 395 नगररोड वडगावशेरी 355 हडपसर मुंढवा 351 कोथरुड बावधन 325 धनकवडी सहकारनगर 260 सिंहगड रोड 230 वारजे कर्वेनगर 216 ढोले पाटील रोड 214 शिवाजीनगर घोलेरोड 198 बिबवेवाडी 191 येरवडा धानोरी 160 वानवडी रामटेकडी 159 कसबा विश्रामबागवाडा 156 भवानी पेठ 95

शहरातील कोरोना लसीकरणाची आकडेवारी

1 ला डोस 35 लाख 2 रा डोस 27 लाख एकूण – 62 लाख 15 ते 17 वयोगटातील लसीकरण 47 हजार बुस्टर डोस घेतलेले जेष्ठ नागरिक, फ्रंटलाईन वर्कर- 3000 (19 thousand 452 patients in Pune city; 95% of people in home isolation, only 5% of patients in hospital)

इतर बातम्या

Maval Crime: मावळमध्ये एक हजार रुपयांसाठी दुकानदारावर पिस्तुल रोखले, घटना सीसीटीव्हीत कैद

TET Exam Scam : पुणे पोलिसांंचं नवं टार्गेट, टीईटी परीक्षा घोटाळ्यातील एजंट निशाण्यावर

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.