Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

….सारखं सारखं सगळीकडून चिमटं काढून कसं जमंल? अजित पवारांची शेरेबाजी ; पण कुणावर?

पण जी काही नोंद घ्यायची ती आम्ही घेतली, हे एवढंच सांगतो. अन् जेवढं काही करता येईल त्यासाठी मुख्यमंत्री नेहमीच सकारात्मक असतात. (Ajit pawars taunts to whom in Baramati Program)

....सारखं सारखं सगळीकडून चिमटं काढून कसं जमंल? अजित पवारांची शेरेबाजी ; पण कुणावर?
ajit pawar
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 5:59 PM

बारामती- ”आज आमच्या बंधूंच भाषण ऐकत होतो. गाडी एकदम सुसाट होती की काय समजायलाच मार्ग नाही. समोर आम्ही सगळे होतो, पण बाबा थांबायला तयारच नाही. आपल्याला कुणाकडून काम करून घ्यायची असतील तर त्याच उभं -आडवं करून कसं काम होणार’. काम थोड गोड बोलुन, गोंजरून, एखादा चिमटा काढत, पण सारखं सारखं सगळीकडून चिमटं काढून कसं जमंल, या शब्दात उपमुख्यमंत्री अजितदांदानी (Ajit Pawar) बंधू राजेंद्र पवार(Rajendra  Pawar)  यांच्या भाषणावर केली टिपण्णी केली. इन्क्युबेशन व इनोव्हेशन आणि विज्ञान संशोधन केंद्राच्या उदघाटन ( Incubation & Innovation Center) कार्यक्रमात, ते बोलत होते.

‘पण जाऊ दे आत दिवाळीचा सण आहे, मोठे बंधू पडतात. पण जी काही नोंद घ्यायची ती आम्ही घेतली, बंधूराज हे एवढंच सांगतो. अन् जेवढं काही करता येईल त्यासाठी मुख्यमंत्री नेहमीच सकारात्मक असतात, असही ते म्हणाले.

मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अटल इनक्युबेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. ”दिवाळी सुरू झाली आहे. काही लोक म्हणतात फटाके फुटणार. फटाके जरूर फोडा. पण धूर काढू नका, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM uddhav thackeray) यांनी फडणवीस यांचे नाव न घेता लगावला.” कोरोना संपलेला नाही. त्यामुळे मी हे विधान करतोय, अशी सारवासारवही मुख्यमंत्र्यांनी करताच एकच हशा पिकला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यातील प्रमुख उद्योजकांची उपस्थिती होती.

संबंधित बातम्या:

फटाके जरूर फोडा पण धूर काढू नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना टोला

अनिल देशमुखांना अटक होणं दुर्दैवी, परमबीर सिंग बेपत्ता, त्यांना कुणाची साथ? रोहित पवार यांचा सवाल

शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं...
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं....
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न.
ही गुंड प्रवृत्ती..कामराच्या शोच्या सेटची तोडफोड अन् दमानियांचा निशाणा
ही गुंड प्रवृत्ती..कामराच्या शोच्या सेटची तोडफोड अन् दमानियांचा निशाणा.