Pimpri Chinchwad | पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवडमधील शाळाही 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार; या नियमावलीचे करावे लागणार पालन

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यात आलया नव्हत्या. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या झालेल्या कोरोना आढावा  बैठकीत शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Pimpri Chinchwad | पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवडमधील शाळाही 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार; या नियमावलीचे करावे लागणार पालन
School
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 6:53 PM

पिंपरी – पुण्यापाठोपाठ पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad)मधील पहिली ते बारावी शाळा(School) ,कॉलेज 1 फेब्रुवारी पासून होणार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पहिली ते आठवी पर्यंत अर्ध सत्रात आणि नववी ते बारावीचे वर्ग नियमित स्वरूपात सुरू करण्यास महापालिका प्रशासनाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. शाळा,कॉलेज मधील शिक्षक आणि कर्मचारी यांच्या कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणं गरजेचं तर ज्याचे लसीकरण(vaccine)  नसले झाले त्यांना 48 तासापूर्वीचा RT-PCR चाचणी बंधनकारक असणार आहे. तसेच कोविड प्रतिबंधक उपाययोजना शाळा, कॉलेज परिसर निर्जंतुकीकरणं करणे, कोविड संदर्भातील नियम दर्शनी भागावर लावणे देखील गरजेचं असणार आहे.

कोरोनाचा आढावा घेऊन शाळा सुरु कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यात आलया नव्हत्या. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या झालेल्या कोरोना आढावा  बैठकीत शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांचं शाळेतच लसीकरण केलं जाणार आहे. याबाबतची माहिती शाळा चालक आणि संचालकांना देण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

शाळांमध्येच लसीकरण मोहीम राबवणार

नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचं शाळांमध्येच लसीकरण केले जाणार आहे, तसे आदेश संस्था चालकांना देण्यात येणार आहेत. लसीकरण कसे करायचे शाळा चालक आणि संचालकांना आज कळवण्यात येणार आहे. ग्रामीण भागात 86 टक्के 15 ते 18 वयोगटातील व्हॅक्सीन झालं. त्या तुलनेत पुणे शहर, पिंपरी चिंचडवडमध्ये लसीकरण कमी झाल्याचे समोर आले आहे. पहिली ते आठवीच्या शाळा आठवडाभर हाफ डे असतील. त्यानंतर आढावा घेऊन पुढचा निर्णय घेऊ. तसेच शाळेत विद्यार्थ्यांना पाठवणं बंधनकारक नाही. ते पालकांवर अवलंबून आहे. आम्ही पालकांना जबरदस्ती करणार नाही, असंही अजित पवारांनी सांगितलं.

सलमानच्या चाहत्यांची उत्सुकता संपली, डांस विथ मी गाणं झालं रिलीज; गाणं प्रेक्षकांच्या पसंतीला

Video : ‘त्या’ शिवसेना विभागप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई

Raosaheb Danve | ‘आज वाईन विकायला लागेलत, उद्या बियर विकतील’, रावसाहेब दानवेनाचा सरकारला टोला

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.