PCMC Election | पिंपरी चिंचवड महापालिकेवर 13 मार्चपासून प्रशासकपदी आयुक्त राजेश पाटील यांची नियुक्ती 

महापालिका निवडणुकांच्या दृष्टीकोनातातून तयार करण्यात आलेली प्रभागरचना राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली आहे. प्रभागरचनेस राज्य निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाल्यानंतर ही प्रभागनिहाय मतदार यादी अंतिम केली जाणार आहे. प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा जाहीर केल्यानंतर प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेस दिले होते.

PCMC Election | पिंपरी चिंचवड महापालिकेवर 13 मार्चपासून प्रशासकपदी आयुक्त राजेश पाटील यांची नियुक्ती 
Commissioner Rajesh Patil
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 4:11 PM

पिंपरी – कोरोना, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची(Pimpri-Chinchwad Municipal Corporation)  सार्वत्रिक निवडणूक (Election )लांबणीवर गेली आहे. त्यामुळे 13 मार्च पासून महापालिकेवर प्रशासकीय राजवट असणार आहे. महापालिका प्रशासकपदी आयुक्त राजेश पाटील (Commissioner Rajesh Patil)यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात येत आहे. त्यापूर्वीच निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु, कोरोना, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणामुळे महापालिका निवडणूक वेळेत झाली नाही. निवडणूक लांबणीवर गेली आहे. त्यामुळे 13 मार्चनंतर महापालिकेवर प्रशासक राजवट असणार आहे.

प्रारूप प्रभाग रचनेची अंतिम यादी सादर

महापालिका निवडणुकांच्या दृष्टीकोनातातून तयार करण्यात आलेली प्रभागरचना राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली आहे. प्रभागरचनेस राज्य निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाल्यानंतर ही प्रभागनिहाय मतदार यादी अंतिम केली जाणार आहे. प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा जाहीर केल्यानंतर प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेस दिले होते. त्यासाठी पिंपरी,चिंचवड,भोसरी विधानसभा मतदार संघातील मतदारांच्या मूळ याद्या व पुरवणी यादी वापरून कामकाज करण्यात आले आहे.

आरक्षणाकडे लक्ष

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या प्रारुप प्रभागरचनेवरील हरकतींवर प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत सुनावणी झाली. सुनावणीनंतर आवश्‍यक शिफारशींसह अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे महापालिकेने सादर केला आहे. त्यामुळे आता अंतिम प्रभागरचना आणि आरक्षण सोडत जाहीर कधी होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लाजाळूचं पान अगदी, या 4 राशींचे लोक असतात मितभाषी, कुठं तुमचा जीवनसाथी तर या राशींचा नाही, अताच चेक करा

PCMC Election| पिंपरी महापालिकेत ओबीसी आरक्षण गेल्याचा कुणबी, माळी समाजाला फटका; ‘या’ जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूक

बाबांनी विवाह ठरवला, तरुणीचा प्रियकरामागे लग्नासाठी तगादा, संतापलेल्या बॉयफ्रेण्डचं टोकाचं पाऊल

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.