उद्या लांडेवाडीत घुमणार भिर्रर्र … चा आवाज ; बक्षिसाची रक्कम ऐकून व्हाल आवक

आंबेगावमधील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या नियमाच्या सर्व नियमांचे पालन करून ही शर्यत पार पाडली जाणार आहे.

उद्या लांडेवाडीत घुमणार भिर्रर्र ... चा आवाज ; बक्षिसाची रक्कम ऐकून व्हाल आवक
Bailgada Race
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 6:38 PM

पुणे – सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी मिळाल्यानंतर जिल्ह्यात उद्या ( 1जानेवारीला ) आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे पहिली बैलगाडा शर्यत पार पडत आहेत. या शर्यतकडे सर्व बैलगाडा प्रेमींचे   लक्ष लागले आहे. आंबेगावमधील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या नियमाच्या सर्व नियमांचे पालन करून ही शर्यत पार पाडली जाणार आहे. याबरोबरच लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेले बैलगाडा प्रेमींना या शर्यतीत सहभागी होता येणार आहे.

701 बैलगाडा मालक सहभागी 2017  नंतर प्रथम होत असलेल्या या बैलगाडा शर्यतीमध्ये तब्बल 701  बैलगाडा मालक सहभागी होत आहेत. जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून बैलगाडा मालक सहभागी होणार आहेत.

आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे होणाऱ्या बैलगाडा शर्यतीतील बक्षीस खालील प्रमाणे

  • प्रथम क्रमांक-1 लाख रुपये रोख आणि त्यात पहिला आणि दुसरा याना LED टीव्ही संच
  • द्वितीय क्रमांक-75 हजार रुपये रोख आणि त्यात पहिला आणि दुसरा याना दोन फ्रीज
  • तृतीय क्रमांक-55 हजार रुपये रोख आणि त्यात पहिला आणि दुसरा याना दोन जुंपतेगाडे
  • चतुर्थ क्रमांक-41 हजार रुपये रोख आणि दुसऱ्याला 7 हजार रुपये
  • पाचवा क्रमांक-31 हजार रोख आणि दुसरा याला 5 हजार रूपये रोख
  •  घाटाचा राजा -सोन्याची अंगठी

-विशेष आकर्षण फायनल-मोटरसायकल द्वितीय क्रमांक-सोन्याची अंगठी तृतीय क्रमांक-सोन्याची अंगठी चतुर्थ क्रमांक-सोन्याची अंगठी

New Zealand | विद्युत रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीनं न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं स्वागत

ITR फाईल करण्यासाठी उरले अवघे काही तास; मुदतवाढ मिळणार नाही, अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट

चिठ्ठीवर निवडून येणं म्हणजे मोठ्ठं नशीब … तू टेन्शनमध्ये पाठवलंस, आंघोळ करता करता थांबलो: नारायण राणे

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.