पुण्यात G-20 परिषदेची बैठक, चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा, काय दिल्या सूचना

पुण्यात होणाऱ्या जी २० बैठकीसाठी १४ जानेवारीपासून प्रतिनिधी येणार आहेत. त्या प्रतिनिधींचा १८ जानेवारीपर्यंत पुण्यात मुक्काम असणार आहे.

पुण्यात G-20 परिषदेची बैठक,  चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा, काय दिल्या सूचना
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 09, 2023 | 12:19 PM

पुणे : G20 Summit Pune |पुण्यात जानेवारीमध्ये होणाऱ्या जी २० परिषदेसाठीच्या तयारीने वेग घेतला आहे. या तयारीची पाहणी करण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पाहणी केली. जी २० परिषदेतील काम १० जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानुसार जी २० परिषदेच्या बैठकीच्या तयारीसंदर्भातील काम किती पुर्ण झाली, त्याचा आढावा चंद्रकांत पाटील यांनी घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांनी विविध प्रकारच्या सूचना दिल्या.

कधी होणार पुण्यात बैठक महाराष्ट्रात मुंबई नंतर आता पुण्यात जी २० देशांची परिषद होतंय. पुण्यात जानेवारी आणि जूनमध्ये तीन बैठका होणार आहेत. या बैठकींसाठी ३४ देशांचे १२० ते १३० प्रतिनिधी पुण्यात येणार आहेत. पहिली बैठक १५ ते १७ जानेवारीदरम्यान होणार आहे. या बैठकीला आता आठवडाभराचा कालावधी राहिला आहे. यामुळे महापालिका, प्रशासन व पोलिस विभागाची कोणती कामे झाली आणि किती कामे राहिली आहे, त्याचा आढावा घेण्यात आला.

हे सुद्धा वाचा

पाहुण्यांच्या ऐतिहासिक भेटी

पुण्यात होणाऱ्या जी २० बैठकीसाठी १४ जानेवारीपासून प्रतिनिधी येणार आहेत. त्या प्रतिनिधींचा १८ जानेवारीपर्यंत पुण्यात मुक्काम असणार आहे. विदेशातून येणाऱ्या या प्रतिनिधींसाठी जाधवगढी आणि शनिवारवाड्याची भेटीचे नियोजन केले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.