Mayor infected with corona| पुण्यात महापौर मुरलीधर मोहळ यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

महापौर मुरलीधर या कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी त्यांच्यावर शहरातील दीनानाथ रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा त्यांना कोरोनाची लग्न झाली आहे . आतापर्यंत पुण्यात एकूण पॉजिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या 6 लाख 20 हजार458 झाली आहे

Mayor infected with corona| पुण्यात महापौर मुरलीधर मोहळ यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण
Murlidhar Mohol
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 3:54 PM

पुणे – जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आकडा वाढत आहे. शहरातील पुण्याचे(Pune) महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohal) यांना दुसऱ्यांदा कोरोनाची (Corona )लागण झाली आहे. लक्षणे जाणवत असल्याने टेस्ट केल्यावर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मोहोळ यांनी ट्विट करून दिली आहे.काल ( 26 जानेवारी)अखेरपर्यंत पुणे शहरात कोरोनाच्या 5 हजार 521 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात शहरातील 6 हजार 333 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजची आकडेवारी पाहिली तर बाधिंतापेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त आहे.

काय म्हणाले महापौर महापौर म्हणाले, कोरोनाची काहीशी लक्षणे जाणवल्यावर RT-PCR चाचणी केली असता माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती स्थिर असून संपर्कात आलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करुन घ्यावी. आपल्या सदिच्छांच्या पाठबळावर लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत असेन. अशी माहिती त्यांनी ट्विटर वरून दिली आहे.

यापूर्वीही झाला होता कोरोना

महापौर मुरलीधर या कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी त्यांच्यावर शहरातील दीनानाथ रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा त्यांना कोरोनाची लग्न झाली आहे . आतापर्यंत पुण्यात एकूण पॉजिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या 6 लाख 20 हजार458 झाली आहे. सध्या पुणे शहरात 44 हजार 452रुग्ण सक्रिय आहेत. तर आतापर्यंत शहरात एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 9 हजार 209 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आजपर्यंतच्या एकूण डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या 5 लाख 66 हजार 887 झाली आहे.

मुलांची उंची नेहमी आई-वडिलांपेक्षा नेहमी जास्तच का असते? समोर आले नवीन कारण!

Nashik | ‘सावाना’चे अध्यक्ष प्राचार्य विलास औरंगाबादकर यांचे निधन; साहित्य क्षेत्रावर शोककळा

Cotton: हंगामाच्या सुरवातीपासून कापसाने तारले अंतिम टप्प्यात काय होणार? शेतकरी संभ्रम अवस्थेत

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.