Pune RTO | पुण्यात भाडे नाकारल्यास रिक्षा चालकांना मिळणार जबर दणका, काय होणार, घ्या जाणून

रिक्षा चालकाने भाडे नाकारल्यास त्यांनी स्वतः पुढे येत तक्रार केली पाहिजे यासाठी आरटीओच्या संकेत स्थळावर जात ही तक्रार प्रवाश्याना नोंदवता येणार आहे. याबरोबरच आरटीओ कार्यालयात जात लेखी स्वरूपातहीतक्रार नोंदवता येणार आहे.

Pune RTO | पुण्यात भाडे नाकारल्यास रिक्षा चालकांना मिळणार जबर दणका, काय होणार, घ्या जाणून
auto rickshaws
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 7:00 AM

पुणे – अनेकदा प्रवास करताना जवळचे भाडे असेल तर रिक्षा चालक नकार देत निघून जातात. जवळचे भाडे परवडत नसल्याचे सांगत थेट नाही म्हणतात. अश्या प्रकारे गैरसोय झाल्याचा अनेकांना अनुभव आला आहे. मात्र अश्या प्रकारे रिक्षावाल्यांनी प्रवास नाकारल्यास त्या रिक्षा चालकाची थेट मोटार वाहन कायद्यानुसार तक्रार करत येते.मात्र यासाठी त्या प्रवाश्याला रिक्षा चालकाची तक्रार द्यावी लागणार आहे. या प्रकारची तक्रार दिल्यानंतर आरटीओ प्रशासन रिक्षा चालकाचा परवाना व परमिट निलंबित करू शकतात. रिक्षा चालकावर मोटार वाहन कायदयानुसार सेक्शन ८६ नुसार करवाई होऊ शकते. रिक्षा परवाना ३० दिवसांसाठी तर परमिट १० ते ४० दिवसांपर्यंत निलंबित केले जाऊ शकते.

अशी करा तक्रार

प्रवाश्यांना अश्याप्रकारे रिक्षा चालकाने भाडे नाकारल्यास त्यांनी स्वतः पुढे येत तक्रार केली पाहिजे यासाठी आरटीओच्या संकेत स्थळावर जात ही तक्रार प्रवाश्याना नोंदवता येणार आहे. याबरोबरच आरटीओ कार्यालयात जात लेखी स्वरूपातहीतक्रार नोंदवता येणार आहे.

शेअर रिक्षा ठरतेय डोकेदुखी शहरातील वेगवेगळ्या भागात शेअर रिक्षा चालल्या जातात . यामध्ये स्वारगेट -कात्रज, स्वारगेट- रेल्वेस्टेशन, वडगाव बुद्रुक ते स्वारगेट, रेल्वे स्टेशन ते हडपसर या भागात सर्वाधिक शेअर रिक्षा चालवल्या जातात. मात्र अनेकदा प्रवाश्यानाकडून पीएमपीएमएलच्या दरापेक्षा अधिक भाडेवाढ आकारली जाते. वाहतुकीचे नियमही पायदळी तुडवले जातात. इतकच नव्हेतर अधिक वेगाने रिक्षा चालवल्यामुळे छोटे-मोठे अपघातही घडतात.

एखादा रिक्षा चालक भाडे नाकारता असले तर ते चुकीचं आहे. तसेच ते वाहन कायदयाचा नियम भंग करणारे आहे. त्यामुळे अश्या रिक्षाचालकांच्या विरोधात तक्रार आल्यास त्यांच्यावर कारवाई ही केली जाणार आहे. अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल शिंदे यांनी दिली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षांवरही कोरोनाचे सावट, 8 आणि 16 फेब्रुवारीपासून ऑनलाइन परीक्षा

Ajinkya Rahane: खासदार गौतम गंभीर यांचा मराठमोळ्या अजिंक्य रहाणेवर कुठला जुना राग आहे?

‘सीबीएसई’ बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून एक मार्क्स पॉलिसी रद्द; विद्यार्थी, पालकांनी केले निर्णयाचे स्वागत

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.