Pune Zoo| पुण्यात कात्रजची बाग फुलली ; प्राणी संग्रहालयाला 12 हजार पर्यटकांनी दिली भेट

राज्यासह शहारातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. यामुळे बंद असलेले प्राणी संग्रहालय सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानंतर प्राणिसंग्रहालय तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर कालपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. या दोन वर्षात प्राणीसंग्रहालयाचे तब्बल बारा कोटीचे नुकसान झाले आहे.

Pune Zoo| पुण्यात कात्रजची बाग फुलली ; प्राणी संग्रहालयाला 12 हजार पर्यटकांनी दिली भेट
राजीव गांधी प्राणीसंग्रहालय, कात्रज, पुणेImage Credit source: maharashtratourism
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 10:04 AM

पुणे – शहारातील राजीव गांधी प्राणी  संग्रहालयालय (Rajiv Gandhi Zoological Museum)  अर्थात कात्रजची बागेला पहिल्याच दिवशी तब्बल 12 हजार पर्यटकांची भेट(Tourists visit ) दिली आहे. पर्यटकांनी दिलेल्या भेटीमुळे प्राणी संग्रहालय प्रशासनाला तब्बल चार लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 14 मार्च 2020  ला प्राणी संग्रहालय पर्यटकासांठी बंद झाले होते. राज्यासह शहारातील कोरोनाच्या (Corona) रुग्णांची संख्या घटल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. यामुळे बंद असलेले प्राणी संग्रहालय सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानंतर प्राणिसंग्रहालय तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर कालपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. या दोन वर्षात प्राणीसंग्रहालयाचे तब्बल बारा कोटीचे नुकसान झाले आहे. मात्र सुरु झाल्यानंतर  पर्यटकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे प्रशासनानेही समाधान व्यक्त केलं आहे.

नव्या प्राण्यांसाठी खंदक तयार

वाघ, सिंह, बिबट्या, हरीण, गवा, लांडगा, कोल्हा, अस्वल, हत्ती तर चौशिंगा, तरस आदी विविध प्राणी पर्यटकांना पाहता येणार आहेत. तर आगामी काळात झेब्रा आणि इतर काही प्राणी आणण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्यासाठी निविदा काढली जाणार आहे. प्राणीसंग्रहालय बंद होते, त्या कालावधीत नव्या प्राण्यांसाठी खंदक तयार करण्यात आले आहेत. विविध विकासकामेही झाली आहेत. अजून काही बाकी आहेत, तीही केली जाणार आहेत.

आकर्षणाचा विषय

प्राणी संग्रहालयातील लेपर्ड कॅट शेकरू व जंगल साठे दोन प्राणी पर्यटकांच्य आकर्षणाचा विषय ठरत आहेत. प्राणी संग्रहालय दररोज नागरिकांसाठी सकाळी 9:30  वाजाता सुरु होणार व सायंकाळी 5 वाजता बंद होईल. अशी माहिती संग्रहालय प्रशासनानें दिली आहे.

Photo : शिवजयंतीनिमित्त इस्त्रायलचे राजदूत शिवनेरीवर, राजदूतांनी लुटला ढोल वाजवण्याचा आनंद, पाहा शिवनेरीवरील काही क्षणचित्रे…

नाशिकमध्ये भुजबळांकडून ओबीसी लढाईची हाक; सकल धनगर समाजाच्या वतीने राज्यमंत्री भरणेंचा नागरी सत्कार

“हा फौजदारी गुन्हा..”; The Kashmir Files वरून विवेक अग्निहोत्रींची हरियाणा मुख्यमंत्र्यांना विनंती

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.