पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कच्च्या प्रारूप प्रभाग रचनेसाठी आता नवीन बंधन , या गोष्टींचा करावा लागणार उल्लेख

महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे. यामध्ये प्रारूप व अंतिम नकाशाची निर्मिती करता असताना त्यावर महापालिका आयुक्तांसह नगररचनाकार व निवडणूक आयोगाच्या उपाध्यक्ष्याची स्वाक्षरी असणे बंधनकारक करण्यात आलं आहे .

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कच्च्या प्रारूप प्रभाग रचनेसाठी आता नवीन बंधन , या गोष्टींचा करावा लागणार उल्लेख
पिंपरी चिंचवड महानगरपालिकाImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 7:00 AM

पिंपरी – पिंपरी चिंचवडमध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग पारुप रचनेचा कच्चा नकाशा तयार केला जात आहे. महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे. यामध्ये प्रारूप व अंतिम नकाशाची निर्मिती करता असताना त्यावर महापालिका आयुक्तांसह नगररचनाकार व निवडणूक आयोगाच्या उपाध्यक्ष्याची स्वाक्षरी असणे बंधनकारक करण्यात आलं आहे . महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ मध्ये झालेल्या सुधारणा व न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष यू पी एसमदान यांनी सुधारित आदेश काढले आहेत.

यांचा समावेश हवा महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीवर स्थानिक स्वराज्य संस्थेची संपूर्ण माहिती असलेला अधिकार, प्रभाग रचनेची संबधित नेमलेला अधिकारी, नगररचनाकार , संगणक तज्ञ , इतर अधिकाऱ्यांची आवश्यकतेनुसार नेमणूक केली जाणार आहे.

नकाशामध्ये वर्णन देण्याची आवश्यकता प्रभाग रचना परिशिष्ठामध्ये सदस्य संख्या व आरक्षणाची परिगणना , हद्दीची व्याप्ती , वर्णन व निवडणूक समाविष्ट प्रगणक गट व लोकसंख्या , अनुसूचित जाते जमातीचा उतरता क्रम , सदस्य संख्या , प्रगणक गटाचे विभाजन करतानाचे प्रमाणपत्र आदी बाबींचा समावेश करणे बंधनकारक करण्यात आले आहे. लवकरच नवीन प्रभाग रचना जाहीर केले जाणार आहे.

IND vs SA: ‘तरी अजिंक्य रहाणेला संघाबाहेर काढा’, गौतम गंभीरचं रोखठोक मत

अण्णाभाऊ साठेंचे नाव महामानवांच्या यादीत न टाकणे केंद्राचा पूर्वग्रहदुषितपणा-नितीन राऊत

Pushpa The Rise : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या ‘पुष्पा’चा ‘अॅमेझॉन’वर होणार प्रिमियर!

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.