Pune : पुण्यातल्या नाना पेठेत दुर्घटना, दुमजली इमारतीची भींत कोसळली, परिसरात भीतीचं वातावरण

पुण्यातील नाना पेठेत दुमजली इमारतीची भींत कोसळली. या घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. तर दोन जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. या अपघाताची माहिती मिळताच रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झालीय.

Pune : पुण्यातल्या नाना पेठेत दुर्घटना, दुमजली इमारतीची भींत कोसळली, परिसरात भीतीचं वातावरण
पुणे दुर्घटनाImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 11:31 AM

पुणे : पुण्यातून (Pune) एका दुर्घटनेची माहिती समोर आली आहे. पुण्यात एक दुमजली इमारतीची (Building) भींत कोसळल्याचं वृत्त हाती आलंय. ही घटना पुण्यातील नाना पेठेत  (Nana Peth) ही घटना घडली आहे. या अपघाताची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या जवानांकडून बचावकार्य तातडीनं सुरू करण्यात आलं. ही घटना रात्री घडली. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पुण्यातील नाना पेठेत दुमजली इमारतीची भींत कोसळली. या घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. तर दोन जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. या अपघाताची माहिती मिळताच रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आणि तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं. या घटनेमुळे पुण्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पावसाळ्यात अशा घटना घडतात. त्यामुळे वेळीच लक्ष दिलं गेलं पाहिजे. पुण्यातील या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

वृत्तसंस्थेचं ट्विट

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस

गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. तर पुन्हा एकदा हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. यामुळे जुन्या इमारतींना धोका निर्माण झालाय. अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्यानं वेळीच काळजी घ्यायला हवी. जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील दोन दिवसात शहरामध्ये 35 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. काल दिवसभर पुणे शहरासह उपनगरात पावसाची संततधार सुरूच आहे. रात्री साडेआठ वाजेपर्यंत शहरात 27 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

तातडीनं बचावकार्य सुरू

पुण्यात एक दुमजली इमारतीची भींत कोसळल्याचं वृत्ता हाती आलंय. ही घटना पुण्यातील नाना पेठेत ही घटना घडली आहे. या अपघाताची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या जवानांकडून बचावकार्य तातडीनं सुरू करण्यात आलं. ही घटना रात्री घडली. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पुण्यातील नाना पेठेत दुमजली इमारतीची भींत कोसळली. या घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. तर दोन जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.

पुणे शहर आणि परिसरात पुढील तीन दिवस म्हणजेच गुरूवारपर्यंत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यात गेल्या 6 दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडतोय. पुण्यात सतत पडणाऱ्या पावसाने खडकवासला धरण 75 टक्के भरलं आहे. धरणातून 1 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होणार आहे.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.