Pune PMC | पुण्यात महापालिकेतील राजकीय दलाने, कार्यालयांना ठोकले टाळे ; विकास कामांची होणार चौकशी

आगामी निवडणूक लक्षात महापालिकेचा कार्यकाळ संपण्याच्या अंतिम टप्प्यात नाके विकास कामांना मंजुरी मिळवली आहे. मात्र मतदारांना खुश करण्यासाठी नगरसेवकांनी मंजूर केलेल्या विकासकामाची पाहणी केली जाणार आहे.

Pune PMC | पुण्यात महापालिकेतील राजकीय दलाने, कार्यालयांना ठोकले टाळे ; विकास कामांची होणार चौकशी
PMCImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 4:26 PM

पुणे – पुणे महापालिकेचा (Pune Municipal Corporation)कार्यकाळ संपल्याने महापालिकेवर प्रशासकाचा कार्यकाळ सुरु झाला आहे, महापालिका प्रशासक विक्रम कुमार(Administrator Vikram Kumar) यांनी नुकतीच याची पहिली बैठकही घेतली. त्यानंतर आता महापालिकेतील राजकीय दालनाचा ताबा घेण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. याबरोबरच मी महापालिकेतील कंत्राटी सेवकांनाही (Contract Servants) सेवा मुक्त करण्याचा विचार असुर असल्याचे समोरआले आहे. राजकीय दालनाचा ताबा घेता असताना येथील तेथे लागलेली पक्षाची चिन्हे , झेंडे, झाकण्यात आले आहेत . तर बरीच कार्यालये सील करण्यात आली आहे. यामध्ये महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती, विविध पक्षनेते यांच्या दालनाचा समावेश आहे.

31 मार्चपूर्वी कामे पूर्ण करणार

महापालिका प्रशासनाच्या ताब्यात आल्यानंतर प्रशासनाने वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत. राजकीय पक्षाची दालने ताब्यात घेत असताना दालनांमधील सर्व फाइल गोळा केल्या जात आहेत. महापालिकेशी संबंधित वस्तू, कागदपत्रे एकत्र करून त्यांची नोंद करून हा सर्व दस्तावेज स्टोअर रुममध्ये हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही सर्व कामे पूर्ण झाल्यावर 31 मार्चनंतर येथे कार्यरत असलेले सर्व कंत्राटी सेवक हे कार्यमुक्‍त केले जाणार आहेत. याबरोबरच पदाधिकाऱ्यांच्या दालनात कार्यरत असलेल्या स्वीय सहायक, लिपिक, शिपाई आदी कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती नगरसचिव कार्यालयात केली जाणार आहे. त्याबाबतच्य आदेशाचे पत्रही काढण्यात येणार आहे.

चौकशी करणार

आगामी निवडणूक लक्षात महापालिकेचा कार्यकाळ संपण्याच्या अंतिम टप्प्यात नाके विकास कामांना मंजुरी मिळवली आहे. मात्र मतदारांना खुश करण्यासाठी नगरसेवकांनी मंजूर केलेल्या विकासकामाची पाहणी केली जाणार आहे. याशिवाय, मार्चच्या अखेरीस देण्यात आलेल्या वर्क ऑर्डरची कामे प्रत्यक्षात झालेली आहेत की नाहीत याची तपासणीही क्षेत्रीय कार्यालये तसेच महापालिकेच्या दक्षता विभागाकडून करून घेतली जाणार आहे. यात 25 टक्के कामाची तपासणी क्षेत्रीय कार्यालये तर 75 टक्‍के कामांमधील संशयास्पद कामांची तपासणी दक्षता विभागा करणारा असल्याची माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे.

Vivo ते Redmi, 10 हजार रुपयांच्या रेंजमधले 50MP कॅमेरावाले टॉप 5 स्मार्टफोन

Agricultural : कृषी विभागात महाघोटाळा, कॉंग्रेसच्या नेत्याची अधिकाऱ्याविरोधात ‘ईडी’ कडे तक्रार

Pratap Sarnaik ED | संपत्ती जप्तीनंतर पहिल्यांदाच बोलले प्रताप सरनाईक, पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.