Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime |अपहरणाची माहिती सांगण्यासाठी मागितली 2 लाखांच्या खंडणी; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पालकांच्या व्हॉट्सॲपवर मेसेज करून तुमच्या मुलाची व त्याला घेऊन जाणाऱ्या वाहनाची माहिती असल्याचे सांगितले. यावर या पालकाने त्याला मुलाचे व गाडीचे फोटो पाठविण्यास सांगितले. तेव्हा शिर्के याने अगोदर 2  लाख रुपये दिल्याशिवाय काहीही पाठविणार नसल्याचे सांगितले.

Pune crime |अपहरणाची माहिती सांगण्यासाठी मागितली 2 लाखांच्या खंडणी; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 2:27 PM

पुणे – अपहरण झालेल्या मुलांची माहिती देण्यासाठी 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कदायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अक्षय हणुमंत शिर्के (वय 27, भोर) याला अटक केली आहे , गेल्या आठवड्यात शहरातून एका मुलाचे अपहरण झाले होते . पोलिस या मुलाला शोधण्याचा प्रयत्न करत होती. याच दारामायण माहितीसाठी म्हणून अपहरण झाल्याची माहिती सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली. याचा माहितीचे आधारे आरोपीने मुलाच्या वडिलांना फोन करून माहिती देतो मला२ लाख रुपये द्या अशी मागणी केली आहे.

अशी घडली घटना आरोपी शिर्के हा भोर येथील एका कंपनीत काम करतो. त्याने ही पोस्ट वाचून त्यावर असलेल्या क्रमांकावर फोन केला. हा फोन अपहरण झालेल्याच्या पालकाचा असल्याची खात्री केली. त्यानंतर त्या पालकांच्या व्हॉट्सॲपवर मेसेज करून तुमच्या मुलाची व त्याला घेऊन जाणाऱ्या वाहनाची माहिती असल्याचे सांगितले. यावर या पालकाने त्याला मुलाचे व गाडीचे फोटो पाठविण्यास सांगितले. तेव्हा शिर्के याने अगोदर 2  लाख रुपये दिल्याशिवाय काहीही पाठविणार नसल्याचे सांगितले. पीडित पालकांनी पोलिसांना ही माहिती सांगितली. त्यानंतर पोलिसांना फोनच्या लोकेशननुसार त्याचा माग काढला.  गुन्हे शाखेचे पथक तातडीने तेथे पोहचले. त्यांनी अक्षय शिर्के याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची माहिती आढळून आली नाही. केवळ सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टचा गैरफायदा घेऊन त्याने पैसे उकळण्याचा प्लॅन रचला असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

Latur Market: सोयाबीनचे दर अन् आवकही स्थिरच, शेतकऱ्यांचे लक्ष खरिपातील अंतिम पिकावर

VIDEO : Beed Election Result 2022 |बीडच्या निवडणुकीतील विजयाचं श्रेय Pankaja Munde यांना आहे-Suresh Dhas

IND vs SA, 1st ODI: अखेर पहिल्या वनडे मध्ये मुंबई-पुण्याच्या प्रमुख खेळाडूंना संधी नाहीच

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.