Pimpri Chinchwad crime | लोणावळा पोलिसांच्या सर्तकतेमुळं टळला दरोडा; कारवाई करत चौघांना केले जेरबंद , ‘या’ वस्तू केलया जप्त

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार दरोडेखोरांना लोणावळा शहर पोलिसांनी अटक केली आहे. मध्यरात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे.अटक केलेल्यांमध्ये मुख्य आरोपी सोहेल जावेद शेख, ओमकार सिंग अवतार सिंह आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

Pimpri Chinchwad crime | लोणावळा पोलिसांच्या सर्तकतेमुळं टळला दरोडा; कारवाई करत चौघांना केले जेरबंद , 'या' वस्तू केलया जप्त
मुंबई विमानतळावर 60 कोटींचे ड्रग्ज हस्तगत
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 10:02 AM

पिंपरी – शहरात गेल्या काही दिवसात दरोडा घालणाऱ्या टोळया सक्रिय झाल्या आहेत. मागील काही दिवसांपूर्वी पेट्रोलपंपासह इतर ठिकाणी दरोडा (Robbery)टकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पोलिसांनी सापाळा रचून अटक केली होती. त्यानंतर मध्यप्रदेशातून आलेल्या दरोडेखोराच्या टोळीतील सात जणांनाही पिंपरी चिंचवड पोलिसांनी(Pimpri Chinchwad Police) छापा टाकत पकडले होते. दरोडेखोर व पोलिसाच्यात झालेल्या गोळीबारही झाला होता. यामध्ये दरोडेखोराच्या हल्ल्यात एका पोलीस कर्मचारीही जखमीही झाला होता. त्यानंतर आता लोणावळा येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार दरोडेखोरांना लोणावळा (Lonavla)शहर पोलिसांनी अटक केली आहे. मध्यरात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे.अटक केलेल्यांमध्ये मुख्य आरोपी सोहेल जावेद शेख, ओमकार सिंग अवतार सिंह आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

अशी केली अटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणावळा शहर पोलीस मध्यरात्री जुना खंडाळा टाटा डक लाईन परिसरात पेट्रोलिंग करीत होते . त्याच दरम्यान टाटा डीपी रूमच्या जवळसंशयास्पद हालचाली पोलिसांना आढळून आल्या. पोलिसांनी सतर्क होत चौकशीसाठी जात असताना आरोपीनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांना अटक केली अटक केलेल्या आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

चोरीसाठीची लोखंडी हत्यारे,मिरची पूड हस्तगत

पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आरोपीकडून चोरीसाठी आणलेलीप्राण घातक लोखंडी हत्यारे , मिरची पूड,हस्तगत करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे हडपसर परिसरातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यापूर्वीही या प्रकारचे कोणते गुन्हे त्यांनी केले आहेत का? त्यांच्या टोळीत आणखी कुणाचा समावेश आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.

कॉलेज विद्यार्थ्यांच्या बसला नाशकात भीषण अपघात, ट्रकला धडकून बस आडवी

Ganesh Jayanti 2022 | तू सुखकर्ता तू दुःखहर्ता म्हणतं, गणेश जयंती निमित्ताने राज्यातील देवस्थानांचे गाभारे सजले

100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 4 February 2022 -TV9

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.