धक्कादायक ! पिंपरीत स्फोटकाबरोबर खेळताना एका 4 वर्षीय मुलीचा मृत्यू , दोन जखमी
या मुलांना कचऱ्यातून ही स्फोटके मिळाल्याची प्राथमिक माहिती दिघी पोलिसांकडून समोर आली आहे.
पिंपरी – पिंपरी चिंचवड मधील दिघी परिसरात मासे किंवा श्वान मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या छोट्या स्फोटकाबरोबर खेळताना एका 4 वर्षीय मुलीचा मृत्यू तर दोन जण जखमी झाल्याचीधक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत चार वर्षीय राधा या मुलीचा मृत्यू झाला आहे . आरती आणि राजू नावाचे लहान मुले जखमी झाली आहेत.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.