Pune Crime | बाथरूममध्ये मोबाईल लपवून शिक्षिकेचे केले चित्रीकरण ; पुण्यात अल्पवयीन मुलाचा प्रताप

आरोपी मुलगा वॉशरूमध्ये गेला त्याने तिथे मोबाईमधील व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरु करून मोबाईल लपवून ठेवले. त्यानंतर पीडित महिला वॉशरूमध्ये गेल्यानंतर तिचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. याच दरम्यान वॉशरूमध्येसाबणाच्या खोक्याच्या मागे काहीतरी चमकत असल्याचे त्याना जाणवले. त्यांनी खोक्याच्या मागे बघितले असता. त्यांना तिथे मोबाईल आढळून आला.

Pune Crime | बाथरूममध्ये मोबाईल लपवून शिक्षिकेचे केले चित्रीकरण ; पुण्यात अल्पवयीन मुलाचा प्रताप
नैराश्यातून घर सोडून गेलेल्या व्यक्तीचा वैनगंगा नदीत मृतदेह आढळलाImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 2:29 PM

पुणे – शहरात गुन्हेगारीची प्रकारणे दिवसेंदिवस वाढतच आहेत. या प्रकरणात अल्पवयीन गुन्हेगारांचे (Juvenile delinquents)अधिक असल्याचे समोर आले आहे. शहरात नुकताच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरी शिकवणी घेण्यासाठी घरी येणाऱ्या शिक्षेकेचे बाथरूममध्ये मोबाईल लपवत शूटिंग केल्याच्या खळबळ जनक प्रकार समोर आला आहे. शहरातील कर्वेनगर (karve Nagar )परिसरात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेचे(victim woman) वय 56  वर्षे असून , त्या महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. 16 वर्षीय विधी संर्घषग्रस्त बालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला संबंधित मुलाच्या घरी इंग्रजी विषयाची शिकवणी घेण्यासाठी जात असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमक काय झालं

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार पीडित 56 वर्षीय महिला, आरोपी मुलाच्या घरी इंग्रजी विषयाचे तास घेण्यासाठी जात होती. गेल्या पाच वर्षांपासून पीडित महिला या मुलाला शिकवत आहे. ट्युशन घेण्यासाठी गेल्यानंतर पीडित महिला त्यामुलाच्या घरातील वॉशरूममध्ये गेल्या . मात्र पीडित महिला वॉशरूममध्ये जाण्याच्या अगोदर आरोपी मुलगा वॉशरूमध्ये गेला त्याने तिथे मोबाईमधील व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरु करून मोबाईल लपवून ठेवले. त्यानंतर पीडित महिला वॉशरूमध्ये गेल्यानंतर तिचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. याच दरम्यान वॉशरूमध्येसाबणाच्या खोक्याच्या मागे काहीतरी चमकत असल्याचे त्याना जाणवले. त्यांनी खोक्याच्या मागे बघितले असता. त्यांना तिथे मोबाईल आढळून आला. त्यांनी मोबाईल हातात घेऊन बघितला असता त्यात व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरु असल्याचे समोर आले. त्यांनी मोबाईल तपासला असता त्यामधे त्यांचे वॉशरूममधील व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचे दिसून आले. या घटनेमुळे पीडित महिलेला मोठा मानसिक धक्का बसला. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत आरोपीच्या विरोधात पोलीसात तक्रार केली आहे. यापूर्वीही एकदा आरोपी मुलाने पीडित महिलेच्या छातीचेव्हिडीओ रेकॉर्डिंग केले होते. 3 ते 30 मार्च 2022  दरम्यान हा सर्व प्रकार घडला आहे.अलंकार पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक संगिता पाटील अधिक तपास करीत आहेत.

VIDEO | प्रेमी युगुलाचा रस्त्यात राडा, भांडण सोडवणाऱ्यालाच प्रेयसीची शिवीगाळ, मग भावाची सटकली आणि…

IPL 2022 MI vs RR Head to Head: मुंबई विरुद्ध राजस्थान, कोण मारणार बाजी? पाहा आत्तापर्यंतची आकडेवारी

#AprilFoolsDay : फुल डे, फुल फन… मीम्स अन् जोक्स, ट्विटरवर साजरा होतोय एप्रिल फूल डे!

मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.