Bulk cart race | उद्या लांडेवाडीत घुमणार भिर्रर्र… आवाज; किती वाजता स्पर्धा होणार सुरु, बक्षिसाची रक्कम काय? वाचा इथे

सर्वोच्च न्यायालयांच्या निकालनंतर लांडेवाडीत सर्वात प्रथम बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आवश्यक त्या परवानग्याही काढण्यात आल्या होता. सर्व तयारी झाली होती. मात्र ऐनवेळेला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण देत बैलगाडा शर्यत ऐनवेळी रद्द केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती.

Bulk cart race | उद्या लांडेवाडीत घुमणार भिर्रर्र... आवाज; किती वाजता स्पर्धा होणार सुरु, बक्षिसाची रक्कम काय? वाचा इथे
Bailgada Race
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 6:10 PM

पुणे – सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court )बैलगाडा शर्यतीला(Bulk cart race)   परवानगी दिल्यानंतर आंबेगाव (Ambegav) तालुक्यातील लांडेवाडीत बहुप्रतीक्षित बैलगाडा शर्यत उद्या पार पडत आहे. उद्या (दि. १० फेब्रुवारी) सकाळी 7:30 वाजता शर्यतीला सुरुवात होणार आहे. तर मावळ तालुक्यातील नाणोलीमध्ये बैलगाडा शर्यत शनिवार (दि. १२ फेब्रुवारी) ला सकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे. या बैलगाडा शर्यतींमुळे बैलगाडा प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.  354 बैलगाडा मालक सहभागी होणार आहेत .

मावळामध्ये भरणाऱ्या बैलगाडा शर्यतीसाठी मोठ्या रक्कमेची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत . यामध्ये मावळ मधील चाकण तर्फ नाणोली मधील बैलगाडा शर्यतीत

  • प्रथम क्रमांक- प्रथम क्रमांकावर येणाऱ्या प्रत्येक बारीस एक मोटारसायकल
  • द्वितीय क्रमांक-1 लाख 51 हजार रुपये रोख आणि एक अर्धा तोळ्यांची अंगठी
  • तृतीय क्रमांक-1 लाख रुपये रोख आणि अर्धा तोळ्यांची अंगठी
  • चतुर्थ क्रमांक-75 हजार रुपये रोख आणि अर्धा तोळ्यांची अंगठी
  • घाटाचा राजा -1 एक तोळ्याची अंगठी

-शर्यत आकर्षक फायनल सम्राट प्रथम क्रमांक-51 हजार रुपये रोख द्वितीय क्रमांक-31 हजार रुपये रोख तृतीय क्रमांक-21 हजार रुपये रोख

शर्यत ऐनवेळी केली होती रद्द सर्वोच्च न्यायालयांच्या निकालनंतर लांडेवाडीत सर्वात प्रथम बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आवश्यक त्या परवानग्याही काढण्यात आल्या होता. सर्व तयारी झाली होती. मात्र ऐनवेळेला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण देत बैलगाडा शर्यत ऐनवेळी रद्द केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती. शर्यतीला या अवघे काही तास उरले असताना शर्यत रद्द केल्याने शर्यत प्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली होती. त्यावरून शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चमकही झाली होती. त्यामुळे उद्या होऊ घातलेल्या शर्यतीकडं सर्वांचे लक्ष लागले आहे.

Viral : 100 वर्षांचं शिळं अंडं खाल्लंय या महिलेनं! चव कशी आहे? काय सांगतेय? पाहा ‘हा’ Video

LIC IPO UPDATE: लागा तयारीला, एलआयसी आयपीओचा मार्ग मोकळा; अंतिम ड्राफ्ट आजच ‘सेबी’कडं?

Stock Market Update Today: आरबीआयचा ‘जैसे थे’चा निर्णय, शेअर बाजारात उसळी, सेंन्सेक्स 400 अंकांनी वधारला!

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.