Pimpri Chinchwad crime |धक्कादायक ! पिंपरीत व्हाट्सॲपवरून सुरु होता वेश्या व्यवसाय ,पोलिसांनी उचलले हे पाऊल

चिंचवड येथील कामिनी हॉटेलमध्ये ऑनलाईन पद्धतीने वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती त्यांना मिळाली. यामध्ये पीडित तरुणीचे व्हाट्सऍपवर फोटो पाठवून वेश्या व्यवसाय केला जात होता. समोरील व्यक्तीला ज्या मुलीचा फोटो आवडेल तिला जबरदस्तीनं हॉटेलमध्ये पाठवून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात होता.

Pimpri Chinchwad crime |धक्कादायक ! पिंपरीत व्हाट्सॲपवरून सुरु होता वेश्या व्यवसाय ,पोलिसांनी उचलले हे पाऊल
लातूरमध्ये डॉक्टर आणि ट्रॅफिक पोलिसांमध्ये हाणामारी
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 9:42 AM

पिंपरी – शहरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना दुरीकडं वेश्या व्यवसायाची पाळंमुळं अधिक खोल रुजत असेलली दिसून येत आहेत. शहराच्या विविध भागात मोठ्याप्रमाणात सेक्स रॅकेट चालवले जात आहे. मात्र या सगळ्यावर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Chinchwad Police) सामाजिक सुरक्षा पथकाची (Social Security Squad)नजर असून, अनेकदा याची भांडाफोडही पोलिसांनी केली आहे. अश्यातच व्हाट्सॲपवर तरुणींचे फोटो पाठवून ऑनलाइन (online) सेक्स रॅकेट चालवणाऱ्या तिघांचा  विरोधात सामाजिक सुरक्षा पथकाने भांडाफोड केली आहे. या तिघांवर गुन्हा दाखल केला असून तीन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. या रॅकेटमधील तरुणीनीची सुटका पथकाने केलीआहे. यामध्ये प्रामुख्याने दिल्ली आणि छत्तीसगढ येथील तरुणींची समावेश होता.

अशी केली कारवाई

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथक सातत्याने शहरातील वेश्या व्यवसाय करणाऱ्यांवर नजर ठेवून आहे. अनेक ठिकाणी कारवाई करत वेश्या व्यवसाय उधळून लावले आहेत. अशाच प्रकारे चिंचवड येथील कामिनी हॉटेलमध्ये ऑनलाईन पद्धतीने वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती त्यांना मिळाली. यामध्ये पीडित तरुणीचे व्हाट्सॲपवर फोटो पाठवून वेश्या व्यवसाय केला जात होता. समोरील व्यक्तीला ज्या मुलीचा फोटो आवडेल तिला जबरदस्तीनं हॉटेलमध्ये पाठवून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात होता. या प्रकरणी पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकत कारवाई केली आहे. कामिनी हॉटेल मधून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले. यामधील पीडित तरुणीची सुटका करण्यात आली. ऑनलाईन पद्धतीनं वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या जॅक नावाच्या व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

Dombivli Murder | अखेरपर्यंत मैत्री निभावली, सुप्रिया शिंदे खून प्रकरण, मैत्रिणींमुळे आरोपीचा सुगावा

राजकारणात जो आपला विरोध करतो तो उद्या आपल्या सोबतही असेल : भगतसिंह कोश्यारी

राज ठाकरे यांचं मनसे पदाधिकाऱ्यांना पत्र, मराठी भाषा दिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्याच्या सूचना

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.