बापरे !!! महाड मार्गावरील वरंधा घाटात दुचाकीसह दोघं दरीत ; जीवितहानी नाही
हे दोघेही तरुण पुण्यातील रहिवाशी राहणारे आहेत. भोईराज जल आपत्ती टीम आणि स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने दुचाकीसह दोघांना दरीतून वर काढण्यात आले.
विनय जगताप, पुणे – महाड मार्गावरील वरंध घाटात नागमोडी वळणाचा अंदाज नं आल्याने, दुचाकी 60 फूट दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना घडली आहे .सुदैवाने या अपघात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यात दोघा दुचाकीस्वारांना किरकोळ दुखापत झालीयं.याशिवाय दुचाकीचही नुकसान झालंय.हे दोघेही तरुण पुण्यातील रहिवाशी राहणारे आहेत. भोईराज जल आपत्ती टीम आणि स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने दुचाकीसह दोघांना दरीतून वर काढण्यात आले.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.