Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime | पुण्यात घरफोडी करणाऱ्या चोरटयांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर चोरट्यांनी भिरकावले दगड..

सातारा रोडवरील चाफळकर कॉलनीत 'सानिया' या अपार्टमेंटमध्ये चोरटे घरफोडी करण्याच्या उद्देशानं शिरले होते. त्यानंतर सोसायटीच्या तिसरीत मजल्यावर आवाज आल्याने सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला काही तरी चुकीचे घडत असल्याची शंका आली त्याने तातडीने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेची माहिती दिली.

Pune crime | पुण्यात घरफोडी करणाऱ्या चोरटयांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर चोरट्यांनी  भिरकावले दगड..
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 12:18 PM

पुणे – शहरात वाढत्या गुन्हेगारी बरोबरच घरफोडीच्या घटनांमध्ये वाढत आहेत. शहारातील सातारा रोड परिसरात (satara road area)  घरफोडी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर(Police)  चोरट्यांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी दगडफेक करताच पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार(Police fired in self-defense) केला. सातारा रोडवरील चाफळकर कॉलनीत पहाटे साडेचार वाजताहे घटना घडली आहे. या कॉलनीतील ‘सानिया’ या अपार्टमेंटमध्ये चोरटे घरफोडी करण्यासाठी शिरले होते. तिसर्‍या मजल्यावर आवाज झाल्याने सुरक्षा रक्षकाला जाग आली. त्याला चोरटे आल्याचा सुगावा लागल्याने त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. माहिती मिळताच प्रसंगवाधान राखत काही मिनिटातच पोलीस तेथे दाखल झाले.

अशी घडली घटना

सातारा रोडवरील चाफळकर कॉलनीत ‘सानिया’ या अपार्टमेंटमध्ये चोरटे घरफोडी करण्याच्या उद्देशानं शिरले होते. त्यानंतर सोसायटीच्या तिसरीत मजल्यावर आवाज आल्याने सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला काही तरी चुकीचे घडत असल्याची शंका आली त्याने तातडीने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच प्रसंगावधान राखतच घटनास्थळावर धाव घेतली. पोलिस घटना स्थळावर पोहचले त्या दरम्यान पोलीस जिन्यावरून खाली उतरत होते. प पोलीस आलेले दिसताचचोरट्यांनी आपल्याकडील चाकू पोलिसांना फेकून मारला. जवळ असलेले दगडही पोलिसांच्या दिशेने भिरकावले. याचा वेळी पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी हवेत गोळीबार केला. याचाच फायदा घेत चोरट्यांनी तिथून पोबारा केला. शेजारी असलेल्या ओढ्यातून पळून गेले. चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

Vrat-Festival of March 2022 : चैत्र पालवीत साजरे होणार सण, महाशिवरात्रीपासून होळी पर्यंत मार्च महिन्यातील व्रत आणि सणांची इत्यंभूत माहिती

Wriddhiman Saha प्रकरणात माजी यष्टीरक्षकाची उडी; म्हणाला, माझ्याविरोधात चुकीच्या बातम्या छापल्या, संघातून काढून टाकलं

निवेदितांनी बनवली लक्ष्मीकांत बेर्डेची सर्वांत आवडती डिश; ‘हा’ पदार्थ कधीही खायची लक्ष्याची होती तयारी

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.