Pune Crime| राजगुरूनगर येथे बंद घरावर चोरट्यांचा डल्ला ; लांबवला इतक्या लाखांचा ऐवज

घर बंद आहे,  हे पाहून चोरट्यांनी बंद सदनिकेचे कुलुप तोडले. त्यानंतर घरात प्रवेश करून घराती लाकडी कपाटाचे कुलूप तोडले. अफसाना या घरी आल्यानंतर चोरीची घटना त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

Pune Crime| राजगुरूनगर येथे बंद घरावर चोरट्यांचा डल्ला ; लांबवला इतक्या लाखांचा ऐवज
तामिळनाडूत सहा महिन्यांच्या गर्भवती शाळकरी मुलीचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 10:05 AM

पुणे – शहरात गुन्हेगारीचे प्रमाणात वाढण्याबरोबरच चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. सोनसाखळी चोरी(Looted) घटनांबरोबरच घरफोडीच्या घटना घडत आहेत. राजगुरूनगर (Rajgurunagar) येथे बंद घराचे कुलुप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कमेवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. राजगुरू नगर येथील तिन्हेवाडी रोड येथे ही घटना घडली आहे. या घटनेत तब्बल साडेनऊ लाखाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी (Thieve)लांबवला आहे. याबाबत अफसाना मोईन कुरेशी यांनी खेड पोलिसात तक्रार दिली आहे.

नेमक काय घडलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या वेळी अफसाना मोईन कुरेशी यांचं घर बंद होते. घर बंद आहे,  हे पाहून चोरट्यांनी बंद सदनिकेचे कुलुप तोडले. त्यानंतर घरात प्रवेश करून घराती लाकडी कपाटाचे कुलूप तोडले. त्यामध्ये ठेवलेली रोख रक्कम दोन लाख सत्तर हजार रुपये, तसेच दोन लाख पंचवीस हजार रुपये किंमतीचे 5 तोळ्याचे सोन्याचे दागिने, 56  हजार रुपये किंमतीचे सव्वा तोळे वजनाचे सोन्याचे मनी मंगळसुत्रासह इतर दागिने असा एकूण 9 लाख 51 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. अफसाना या घरी आल्यानंतर चोरीची घटना त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थाळाला भेट दिली असून उपविभागीय पोलिस अधिकारी सुर्दशन पाटील, पोलिस निरिक्षक सतीश गुरव यांनी भेट दिली असुन चोरांच्या तपास करिता पथके करण्यात आली आहे.

मला कोणाच्या दबावाखाली राहायचं नाही, बुमराहसोबतच्या वादानंतर मार्को यान्सिनची प्रतिक्रिया

साखरपुड्यानंतरही गर्लफ्रेण्डशी संबंध, बापाकडून पोराची हत्या, बहीण-आईच्या मदतीने मृतदेह नदीत फेकला

Corona Cases India : देशात 2 लाख 38 हजार नवे रुग्ण, ओमिक्रॉनबाधितांची संख्या 9 हजारांच्या उंबरठ्यावर

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.