AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Metro : …अशी साकार झाली पुणे मेट्रो ! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उलगडा प्रवास

पंतप्रधानाच्या हस्ते त्याचे भूमीपूजन करत त्यांच्या कामाला आपण सुरुवात केली. जगातील शहरांमध्ये शाश्वत काय असेल तर सार्वजनिक वाहतूक व इंटिग्रेशन ऑफ पब्लिक ट्रांसपोर्ट. लोकांना सिंगल ॲपवरती सोल्युशन द्यायच.प्रवासी जिथे उभा आहे आणि त्याला जिथे जायचं आहे त्याचा त्याला पब्लिक ट्रान्सपोर्टचा ट्रॅव्हल प्लॅन मिळाला हवा.

Pune  Metro : ...अशी साकार झाली पुणे मेट्रो ! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उलगडा प्रवास
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 6:06 PM

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते आज बहुचर्चित अशा पुणे मेट्रोचे (metro) उद्घाटन पार पडले. पंतप्रधान मोदींनी कार्यसंस्कृती बदलली. आता चर्चा नाही. आता प्रकल्प होत आहेत. पुणे मेट्रोचं खरं श्रेय कुणाला द्यायचं असेल तर ते मोदींना द्यायचं आहे. आम्ही तर सैनिक आहोत. मुळातच राज्यामध्ये आम्ही सत्तेत आल्यानंतर एक मोठा कंसेंन्स केल्याशिवाय त्याला मान्यता मिळू शकत नाही. मेट्रो अंडरग्राउंड करायची की एलिव्हेटेड करायची . हा कॉरिडॉर घ्यायचा कि तो कॉरिडॉर घ्यायाचा असे अनेक प्रश्न होता. या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात बैठका आम्ही घेतल्या. मुख्यमंत्री म्हणून मी बैठका घेतल्या. नितीनजी आले त्यांनी बैठका घेतल्या. त्यातून एकमत तयार करण्याचा प्रयत्न केला. ज्या ठिकाणी एकमत होताना दिसत नाही. तिथे राज्यकर्त्यांना रेटून न्यावे लागते. तश्या प्रकारे आराखडा आम्ही तयार केला. त्यातही जमीन अधिकाग्रहणाच्या , अलाईनमेंटचे प्रश्न होते. ते सर्वप्रश्न आम्ही सोडवले. अशी माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis )यांनी दिली आहे.

२०१७ ला कामाला सुरुवात

टेंडर काढल्यानंतर पंतप्रधानाच्या हस्ते त्याचे भूमीपूजन करत त्यांच्या कामाला आपण सुरुवात केली. जगातील शहरांमध्ये शाश्वत काय असेल तर सार्वजनिक वाहतूक व इंटिग्रेशन ऑफ पब्लिक ट्रांसपोर्ट. लोकांना सिंगल ॲपवरती सोल्युशन द्यायच.प्रवासी जिथे उभा आहे आणि त्याला जिथे जायचं आहे त्याचा त्याला पब्लिक ट्रान्सपोर्टचा ट्रॅव्हल प्लॅन मिळाला हवा. ज्या ठिकाणी तो उभा आहे तेथून त्याला जवळपास ३०० मीटरचा प्लॅन मिळायाला हवा. त्याला कुठल्याही पब्लिक ट्रान्सपोर्टेशनची माहिती मिळायला हवी.

पीपीपी मॉडेलची मेट्रो

देशातील पुण्याची पब्लिक प्रायव्हेट पार्टनशीपच्या आधारे मेट्रोची संकल्पना राबवली. टाटा उद्योगाने त्यात रस दाखवला आहे. त्याच्याच आधारे देशातीतील पीपीपी मॉडेलची पहिली मेट्रो पुण्यात पाहायला मिळाली. दुचाकीची सर्वाधिक संख्या असलेल्या पुणे शहर या प्रकल्पामुळे प्रदूषण मुक्त होईल. वाहतूक कोंडी फोडणारा, पर्यावरणाला जपणारा, पुणेच्या प्रगती पर्वाचा भागीदार पुणे मेट्रो प्रकल्प ठरतोय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुणे मेट्रोल दिल्या लिखित शुभेच्छा, शुभेच्छांची प्रत ‘टीव्ही 9 मराठी’कडे; मोदी नेमकं काय म्हणाले?

IND vs SL: अवघ्या 3 दिवसांत श्रीलंकेचं टीम इंडियासमोर सरेंडर, जाणून घ्या भारताच्या विजयाची 4 कारणं

Video : अरे त्या ईडीपेक्षा शेतकऱ्याच्या खिशातील बिडीची किमंत जास्त, धनजंय मुंडे यांचा भाजपला टोला

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.