Pune Corona | आज शहरात कोरोनाचे नव्याने बाधित रुग्ण केवळ 45

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज शहरातील एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही. मात्र पुण्याबाहेरील २ जण दगावले आहेत. शहरातील विविध रूग्णालयांत सध्या 98 गंभीर रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 77  रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत.

Pune Corona | आज शहरात कोरोनाचे नव्याने बाधित रुग्ण केवळ 45
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 22, 2021 | 6:31 PM

पुणे – दिवाळीनंतर शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्या वाढली होती. मात्र यामध्ये घसरण होताना दिसून आली आहे. आज शहरात 45 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर तब्बल 85 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 3 हजार 222 जणांची तपासणी करण्यात आली. या तपासणीच्या तुलनेत बधितांची टक्केवारी1.39  टक्के इतके असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज शहरातील एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही. मात्र पुण्याबाहेरील २ जण दगावले आहेत. शहरातील विविध रूग्णालयांत सध्या 98 गंभीर रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 77  रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत.

आतापर्यंतची आकडेवारी काय सांगते

  • शहरात आतापर्यंत 36 लाख 51हजार 511 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली.
  • तब्बल 5  लाख 6 हजार 6 जणांना कोरोनाची लागण
  • एकूण 4 लाख 96 हजार 83 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
  • शहरात एकूण 9 हजार96 जणांचा मृत्यू झाला आहे.
  • सक्रिय रुग्ण संख्या 827  इतकी आहे.

हवामान बदलामुळ साथीचे आजार दुसरीकडे शहरात सातत्याने होत असलेल्या हवामान बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. सर्दी ताप, खोकला हे लक्षणे असलेले रुग्णही वाढत आहेत.साथीचे आजराही पसरत आहेत. या बदलत्या वातावरणात नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन पालिकेनं केले आहे.

बारामतीतील अभिषेक ननवरे वयाच्या 18व्या वर्षी ठरला ‘आयर्नमॅन’

महाविकास आघडीनं दंगेखोरांना पाठीशी घातलं- जगदीश मुळीक ; भाजपने धरणे आंदोलन करत व्यक्त केला निषेध

पुढील दोन दिवस पुण्यात पाऊस, हवामान खात्याची माहिती; अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.