Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar| तोपर्यंत मास्क वापरावाच लागेल, लग्नसमारंभासह इतर कार्यक्रमांच्या निर्बंधात शिथिलता आणणार; अजित पवारांचे संकेत

थिएटरमध्ये 50 टक्के उपस्थिती ठेवून सुरू ठेवायला दिलं. इतर कार्यक्रमाला बंधनं आहेत. लग्न समारंभांना बंधन आहेत. सभागृहाची दोन हजार लोकांची कॅपेसिटी असेल तर एक हजार लोकांना परवानगी नाही. फक्त दोनशेलाच परवानगी आहे. त्यामुळे त्यात शिथिलता आणण्याचा प्रयत्न राज्य स्तरावर चर्चा करून घेऊ.

Ajit Pawar| तोपर्यंत मास्क वापरावाच लागेल, लग्नसमारंभासह इतर कार्यक्रमांच्या निर्बंधात शिथिलता आणणार; अजित पवारांचे संकेत
Ajit Pawar meeting in pune
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 11:24 AM

पुणे – पुण्यातील कोरोनाची स्थिती आटोक्यात यायला लागली आहे.  जागतिक पातळीवर होतंय तेच पुणे शहरात झाले आहे. राज्याचा बाधित दर हा 9 टक्के होता मात्र पुण्याचा 15 टक्के आहे . दुसरीकडे लसीकरणात 1 लाख 3 हजारांनी वाढ झाली आहे. मात्र अद्यापही 15 ते 18 वयोगटातील लसीकरण होण्यात अडचण येत आहे. याचे मुख्य कारण भारत बायोटेक(Bhart Biotech) कडून कोव्हँक्सिन तेवढा पुरवठा होत नाही. भारत बायोटेक कोव्हॅक्सिन तयार करते. पण तेवढा पुरवठा नाही.   त्यामुळे शाळा सुरू असताना लसीकरणाचा कार्यक्रम घेता येत नाही. मुंबईत गेल्यावर वरिष्ठ पातळीवर बोलून पुणे आणि महाराष्ट्राला कोव्हॅक्सिनचा (covacine)साठा देण्याची मागणी करू. ग्रामीणला चांगलं व्हॅक्सिनेशन झालं. पण पुणे आणि पिंपरी-चिंचवडला कमी झालं आहे. पण पुण्यात कोरोना रुग्ण स्थिती अटोक्यात असून रुग्ण संख्येतही घट नाही. अशी महिती उपमुख्यमंत्री तथा जिल्हा पालकमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar )यांनी दिली आहे. जिल्ह्यातच्या कोरोना आढावा बैठकीनंतर ते बोलत होते.

कोरोना नियमांमध्ये शिथिलता आणण्यासाठी प्रयत्न करणार थिएटरमध्ये 50 टक्के उपस्थिती ठेवून सुरू ठेवायला दिलं. इतर कार्यक्रमाला बंधनं आहेत. लग्न समारंभांना बंधन आहेत. सभागृहाची दोन हजार लोकांची कॅपेसिटी असेल तर एक हजार लोकांना परवानगी नाही. फक्त दोनशेलाच परवानगी आहे. त्यामुळे त्यात शिथिलता आणण्याचा प्रयत्न राज्य स्तरावर चर्चा करून घेऊ. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. हळूहळू सर्व नियम हटवण्याची गरज आहे. जोपर्यंत कोरोना संपत नाही. तोपर्यंत सर्वांना मास्क वापरावेच लागेल.

दाट धुक्यामुळे महापारेषण वाहिन्यात तांत्रिक बिघा दोन दिवसांपूर्वी वीज खंडित झाली होती. मुंबईतही झाली होती. दाट धुक्यामुळे महापारेषण वाहिन्यात तांत्रिक बिघाड झाला,. सकाळी साडेतीन वाजता तळेगाव चाकण येथील 400 केव्हीचं बंद पडलं. लोणीकंद चाकणचं 4:31 ला. 5:52  ला लोणीकंद कर्जतचं बंद पडलं. 5:24 ला लोणीकंद कर्जत-2  बंद पडलं. दाट धुक्यामुळे इन्स्युलेटर डिकॅपिंग होऊन वीज पुरवठा बंद पडला होता. या वाहिन्यांचे पारेषण करून नियमीत देखभाल केली जाते. पण परिस्थिती पूर्ववत केली,असल्याचेही त्यांनी सांगितले.

Pune Crime | 81 व्या वर्षी गुडघ्याला बाशिंग, पुण्यात निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला तरुणीचा गंडा

Viral Video : चोर तो चोर वर शिरजोर..! महिला असल्याचा गैरफायदा घेत बस ड्रायव्हरला बेदम मारहाण

मायलेकाने बापाला संपवलं, मृतदेह सातव्या मजल्यावरुन फेकला, बँक अधिकाऱ्याच्या हत्येने मुंबईत खळबळ

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.