Pune crime | पाहा Video : शिरूरमध्ये जमिनीच्या वादातून दोन चुलत भावांमध्ये तुंबळ हाणामारी

जमिनीच्या वादावरून(land dispute) तुफान हाणामारी झाली असून या मारहाणीत अनेकांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याचे समोर आले आहे. दोन चुलत भावांमध्ये जमिनीच्या वादातून ही मारहाण झाली आहे. या मारहाणीत महिला- पुरुष दोघेही जखमी झाले आहेत.

Pune crime | पाहा Video : शिरूरमध्ये जमिनीच्या वादातून दोन चुलत भावांमध्ये तुंबळ हाणामारी
Shirur crime
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 12:50 PM

पुणे- जिल्ह्याच्या शिरूर(shirur) तालुक्यातील जातेगाव बुद्रुक येथे दोन कुटुंबांमध्ये हाणामारीची घटना घडली आहे. जमिनीच्या वादावरून(land dispute) तुफान हाणामारी झाली असून या मारहाणीत अनेकांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याचे समोर आले आहे. दोन चुलत भावांमध्ये जमिनीच्या वादातून ही मारहाण झाली आहे. या मारहाणीत महिला- पुरुष दोघेही जखमी झाले आहेत. याचा व्हिडीओ tv9 च्या हाती लागला आहे. या प्रकरणी अद्याप शिक्रापूर पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नसून पोलिस या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मारहाण झालेल्या कुटुंबाने केला आहे.

Kolhapur bypoll | ‘आप’ची थेट कोल्हापुरात उडी, काँग्रेस आमदाराच्या जागेवरील पोटनिवडणूक लढणार

Sunrisers Hyderabad, IPL 2022: केन विलियमसनची Playing 11 तयार? जाणून घ्या SRH टीममधले दावेदार

एक दोन नव्हे तब्बल 2 हजार 779 मोबाईल्सचा मालक आहे हा व्यक्ती, Guinness World Records मध्ये नोंद

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.