पुण्यात लाकडी फर्निचरचे गोदाम आगीच्या ‘भक्ष्यस्थानी’,जीवितहानी नाही

आगीची तीव्रता इतकी होती की, पुढे जाऊन पाण्याचा मारा करणं जवानांना शक्य होत नव्हतं .अग्निशमन दलाचे जवान हे तब्बल तीन तास आगीची झुंजत होते. त्यानंतर सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आलं.

पुण्यात लाकडी फर्निचरचे गोदाम आगीच्या 'भक्ष्यस्थानी',जीवितहानी नाही
pune fire
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 2:18 PM

पुणे – पिसोळी परिसरातील दगडे वस्तीतील लाकडी फर्निचरच्या गोदामाला आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. गोदामात संपूर्णपणे फर्निचरनं भरलेलं असलयानं काही मिनिटांतच आगीनं रौद्ररूप धारण केलं. आगीच्या घटनेची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली. माहिती मिळताच पुणे व पीएमआरडीएच्या अग्निशामक दलाच्या एकूण 14 गाड्या घटनास्थळावर दाखल होत, आग विझवण्याचे काम सुरु केलं.

आगीची तीव्रता इतकी होती की, पुढे जाऊन पाण्याचा मारा करणं जवानांना शक्य होत नव्हतं. अग्निशमन दलाचे जवान हे तब्बल तीन तास आगीची झुंजत होते. त्यानंतर सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आलं. तोपर्यंत संपूर्ण गोदामात आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होतं. आगीवर नियंत्रणा मिळवले असलेतरी कुलींगचं काम अद्याप सुरु असू आहे.

सुमारे 24 हजार स्क्वेअर फुट असलेल्या या गोदामात फर्निचरचे सर्व लाकडी सामान होतं. गोदाम मालकाने हे गोदाम भाड्यानं दिलं होतं. रात्रीची वेळ असल्यानं गोदामात कुणीही नव्हतं. गोदामाजवळच मालक राहता असल्यानं आग लागल्याची घटना तात्काळ त्यांच्या लक्षात आली. या घटनेत कोणत्याही प्रकाराची जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशामक दलांच्या जवानांनी दिली आहे. मात्र आग लागण्याचं नेमक कारण अद्यापही समोर आलेलं नाही.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.