‘ई-पॉस मशीन’मुळे कोरोना संसर्गाचा धोका; नागपुरातील रेशन दुकानदारांची राष्ट्रपतींकडे धाव

पॉश मशीनमुळे ग्राहक आणि रेशन दुकानदारांचा संपर्क येतो. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. परिणामी दुकानदारांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून ही ॲानलाईन पद्धत बंद करण्यात यावी, या मागणीसाठीच आम्ही राष्ट्रपतींना पत्रं लिहिलं आहे, असं रेशन दुकानदार संघाचे अध्यक्ष गुड्डू अग्रवाल यांनी सांगितलं.

‘ई-पॉस मशीन'मुळे कोरोना संसर्गाचा धोका; नागपुरातील रेशन दुकानदारांची राष्ट्रपतींकडे धाव
विनामूल्य धान्य मिळवण्यासाठी रेशन कार्ड अनिवार्य
Follow us
| Updated on: Oct 03, 2020 | 1:45 PM

नागपूर: रेशन दुकानात ग्राहकांना रेशन देण्यासाठी लावण्यात आलेल्या ई-पॉस मशीनमुळे कोरोनाचा संसर्ग वाढून सात दुकानदारांचा मृत्यू झाल्याने नागपुरातील रेशन दुकानदार भयभीत झाले आहेत. त्यामुळे या दुकानदारांनी थेट राष्ट्रपतींकडे धाव घेतली असून रेशनिंगची ही ऑनलाइन पद्धत बंद करण्याची मागणी केली आहे. (ration shop owner wrote to president)

नागपुरात करोना रुग्णांची संख्या 80 हजाराच्या घरात गेली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ९२५ नव्या रुग्णांची नोंद झालीय. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एकीकडे सरकारने दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणं अनिवार्य केलंय, तर दुसरीकडे स्वस्त धान्य दुकानात लाभार्थ्यांना ई-पॉस मशीनवर अंगठा लावल्याशिवाय धान्य मिळत नाही. या ॲानलाईन पद्धतीमुळे कोरोनाचा धोका वाढत आहे. नागपुरात आतापर्यंत सात रेशन दुकानदारांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यामुळे कोरोनाच्या काळात रेशन वितरणात ई-पॉस मशीन बंद करावी, यासाठी नागपूरातील रेशन दुकानदारांनी थेट राष्ट्रपतींनाच पत्र लिहीलं आहे.

ई-पॉस मशीनमुळे ग्राहक आणि रेशन दुकानदारांचा संपर्क येतो. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. परिणामी दुकानदारांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून ही ॲानलाईन पद्धत बंद करण्यात यावी, या मागणीसाठीच आम्ही राष्ट्रपतींना पत्रं लिहिलं आहे, असं रेशन दुकानदार संघाचे अध्यक्ष गुड्डू अग्रवाल यांनी सांगितलं. (ration shop owner wrote to president)

संबंधित बातम्या:

कोरोना नियंत्रणासाठी आयुर्वेदा किट, रोग प्रतिकारकशक्ती वाढत असल्याचा दावा

मुंबईत रस्त्यावर-सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांचं प्रमाण घटलं

शरद पवारांना कोरोनाची लस टोचली?; डॉक्टरांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

(ration shop owner wrote to president)

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.