Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; रिया चक्रवर्तीला क्लिनचीट, सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट

मोठी बातमी समोर येत आहे, अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीला क्लिनचीट देण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्याच केल्याचं सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

मोठी बातमी! सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; रिया चक्रवर्तीला क्लिनचीट, सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट
Follow us
| Updated on: Mar 22, 2025 | 10:08 PM

मोठी बातमी समोर येत आहे, अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीला क्लिनचीट देण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्याच केल्याचं सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. रिया चक्रवर्ती विरोधात कुठलाही पुरावा न सापडल्यानं तिला क्लिनचीट देण्यात आली आहे. तब्बल चार वर्ष चार महिन्यांनी सीबीआयकडून कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे, त्यामध्ये सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्याच केल्याचं म्हटलं आहे.

नेमकं काय म्हटलं क्लोजर रिपोर्टमध्ये 

सुशात सिंह राजपूत प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. सीबीआयने या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. या क्लोजर रिपोर्टमध्ये या प्रकरणातील मुख्य संशयित रिया चक्रवर्तीला क्लिनचीट देण्यात आली आहे. तिच्याविरोधात कोणतेही पुरावे न सापडल्यानं अखेर सीबीआयनं या प्रकरणाचा तपास बंद केला आहे. प्रकरणाच्या चार वर्ष चार महिन्यांनंतर सीबीआयकडून या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्याच केल्याचं  या क्लोजर रिपोर्टमधून सांगण्यात आलं आहे.

या सर्व प्रकरणामध्ये आतापर्यंत अनेकदा आरोप झाले आहेत. रिया चक्रवतीसह अनेकांवर गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले होते. सुरुवातीला मुंबई पोलिसांनी जो काही तपास केला होता, त्यामध्ये सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली आहे, यामध्ये कुठलाही संशय नाही असं मुंबई पोलिसांनी म्हटलं होतं. मात्र यामध्ये जेव्हा गंभीर स्वरुपाचे आरोप होऊ लागले तेव्हा या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता, आणि सीबीआयने या प्रकरणाचा आतापर्यंत म्हणजे चार वर्ष चार महिन्यांमध्ये तपास केला. त्यानंतर सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. यामध्ये सर्वात मोठी संशयित होती ती म्हणजे रिया चक्रवर्ती तिला क्लिनचीट देण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच होती असं सीबीआयनं आपल्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या प्रकरणातील सर्वांना आता क्लिनचीट देण्यात आली आहे.

कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं...
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं....
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न.
ही गुंड प्रवृत्ती..कामराच्या शोच्या सेटची तोडफोड अन् दमानियांचा निशाणा
ही गुंड प्रवृत्ती..कामराच्या शोच्या सेटची तोडफोड अन् दमानियांचा निशाणा.
युनीकॉन्टीनेन्टल हॉटेल तोडफोड;शिवसैनिकांना पोलीस ठाण्यात VIP ट्रीटमेंट
युनीकॉन्टीनेन्टल हॉटेल तोडफोड;शिवसैनिकांना पोलीस ठाण्यात VIP ट्रीटमेंट.
राज ठाकरेंकडे झोलरांनी अनेकदा भीक..संदीप देशपांडेंचा BJP नेत्यावर टीका
राज ठाकरेंकडे झोलरांनी अनेकदा भीक..संदीप देशपांडेंचा BJP नेत्यावर टीका.
त्यांना राग आला म्हणजे कुणाल कामरा खरं बोलला.., अंबादास दानवेंची टीका
त्यांना राग आला म्हणजे कुणाल कामरा खरं बोलला.., अंबादास दानवेंची टीका.
एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणणारा कुणाल कामरा नेमका आहे तरी कोण?
एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणणारा कुणाल कामरा नेमका आहे तरी कोण?.