Khambatki Ghat : खंबाटकी घाटातील सहापदरी बोगदा पुढच्यावर्षी पुर्ण होणार

अनेक दिवसांपासून बोगद्याचे काम चालू आहे. दोन्ही बाजूने रस्ता तयार करण्यात येत आहे. त्याचबरोबर पुढीलवर्षी दोन्ही बोगद्याचे काम पुर्ण झाल्यानंतर तिथल्या नागरिकांचा प्रवास सुकर होण्याची चिन्ह अधिक आहेत.

Khambatki Ghat : खंबाटकी घाटातील सहापदरी बोगदा पुढच्यावर्षी पुर्ण होणार
खंबाटकी घाटातील सहापदरी बोगदा पुढच्यावर्षी पुर्ण होणार Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 8:59 AM

नवी दिल्ली – सातारा-पुणे (Satara-Pune) प्रवास करीत असताना महत्त्वाचा टप्पा असलेला भाग म्हणजे खंबाटकी घाट (Khambatki Ghat) समजला जातो. प्रवाशांना तिथून येता जाता मोठी कसरत करावी लागते. एखादे वेळेस अवजड वाहनमध्येचं अडकले तरं चालकाला मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे खंबाटकी घाट अनेकांच्या चांगला लक्षात आहे. त्याचबरोबर खंबाटकी घाट एकदा पार झाला की अनेकजण निश्वास सोडतात अशी सध्या परिस्थिती आहे. सध्या तिथं प्रवाशांना अधिक जलदगतीने जाता यावे म्हणून एका बोगद्याचे काम चालू आहे. बोगद्यातील रस्ता सहा पदरी असून या बोदग्याचं काम पुढीलवर्षी पुर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतुक आणि व महामार्गमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली. बोदग्याचं काम पुर्ण झाल्यानंतर तुमच्या गाड्या तिथून सुसाट जाणार एवढं मात्र निश्चित आहे.

पुढच्यावर्षी काम पुर्ण होणार

अनेक दिवसांपासून बोगद्याचे काम चालू आहे. दोन्ही बाजूने रस्ता तयार करण्यात येत आहे. त्याचबरोबर पुढीलवर्षी दोन्ही बोगद्याचे काम पुर्ण झाल्यानंतर तिथल्या नागरिकांचा प्रवास सुकर होण्याची चिन्ह अधिक आहेत. तसेच दोन्ही बाजूचा सहा किलोमीटरचा बोगदा आहे. त्याचबरोबर त्याचा अंदाजीत खर्च 926 कोटी रुपये आहे. मार्च 2023 पर्यंत हा प्रकल्प पुर्ण होईल असा अंदाज नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

प्रवास एकदम फास्ट होणार

बोगदा तयार झाल्यानंतर तिथं अपघात कमी होणार आहे. त्याचबरोबर प्रवास एकदम फास्ट होणार आहे. वेळेची बचत देखील होईल. सध्या खंबाटकी घाट आल्याड-पल्याड करताना अधिक वेळ जातो. तिथं अनेकदा अपघात देखील झालेले आहे. अपघाताचं प्रमाण देखील कमी होईल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.