Satara forest ranger beating case| पळसवडे वनरक्षक मारहाण प्रकरणाची पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंकडून दखल; या प्रकारच्या कारवाईचे दिले आदेश

या घटनेची दखल पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली असून आरोपीला कठोर कायद्याचा सामना करावा लागणार , अशी कृत्य खपवून घेतली जाणार नाहीत . असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

Satara forest ranger beating case| पळसवडे वनरक्षक मारहाण प्रकरणाची पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंकडून दखल; या प्रकारच्या कारवाईचे दिले आदेश
Palsawade crime
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 12:39 PM

सातारा – साताऱ्यातील पळसवडे गावच्या माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक (Forest ranger)सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सातारा पोलिसांनी(Police)  माजी सरपंचाला अटक करण्यात आली आहे. या घटनेची दखल पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांनी घेतली असून आरोपीला कठोर कायद्याचा सामना करावा लागणार , अशी कृत्य खपवून घेतली जाणार नाहीत . असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

नेमकं प्रकरण काय 

वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांनी मजूर एका ठिकाणाहून दुससऱ्या ठिकाणी नेल्याच्या रागातून माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी दांम्पत्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे वनरक्षक महिला 4 महिन्यांची गर्भवती असून त्यांच्या पोटात लाथा मारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हरायला झाला आहे. या मारहाणी दरम्यान उपस्थित नागरिकांपैकी कुणीही वन रक्षक दांपत्याच्या मदतीला धावले नसल्याचे यात दिसून आले आहे.

नामर्द आणि माजोरड्या वृत्तीला वेळीच चिरडलं पाहीजे- चित्रा वाघ 

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. साता-यात पळसेवडेचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यानं गर्भवती वनरक्षक महिलेला लाथा बुक्क्यांनी मारहाण केलीय. अशा नामर्द आणि माजोरड्या वृत्तीला वेळीच चिरडलं पाहीजे असे त्यांनी म्हटले आहे. इतकंच नव्हेतर या प्रकरणावरून शंभूराज देसाई यांच्यावरही निशाणा साधला आहे. शंभूराज देसाईजी तुम्ही गृहराज्यमंत्री.. तुम्हालाच स्वतःचा जिल्हा सांभाळता येत नसेल तर राज्य कसं सांभाळणार ? असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

Kolhapurच्या पंचगंगा नदी प्रदूषणाचं भीषण वास्तव, ऑक्सिजनअभावी पाण्यावर तरंगतायत मासे!

Vaibhav Naik : नारायण राणे आणि त्यांची दोन मुलं भाजपला सिंधुदुर्गात नेस्तनाबूत करतील, वैभव नाईक यांचा घणाघात

मै लडकी हूं, लड सकती हूं… उत्तर प्रदेश काँग्रेसची पोस्टर गर्ल भाजपच्या वाटेवर, काय घडलं कारण?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.