Video : उदयनराजेंनी पुन्हा एकदा कॉलर उडवली अन् धरला गाण्यावर ठेका…

आपल्या हटके स्टाइल साठी प्रसिद्ध असणारे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्यावरच रचलेल्या गाण्यावर कॉलर उडवून डान्स केलाय.

Video :  उदयनराजेंनी पुन्हा एकदा कॉलर उडवली अन् धरला गाण्यावर ठेका...
उदयनराजे भोसले
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 10:21 PM

सातारा : उदयनराजे नेहमीच आपल्या वेगळ्या स्टाईलसाठी फेमस आहेत. तरुणाईत तर त्यांची प्रचंड क्रेझ आहे. राजे एकदा स्टेजवर उभा राहिले की टाळ्या आणि शिट्ट्या थांबतच नाहीत. एवढी उत्सुक्ता त्यांच्या भाषणावेळी दिसून येते. कधी ते बाईक राईड मारतात, तर कधी जीप्सी राईड. राजेंनी याआधी राष्ट्रवादीत असताना शरद पवारांसमोरही अनेकदा कॉलर उडवली आहे. आता राजे पुन्हा त्यांच्या याच स्टाईलमुळे चर्चेत आलेत. कारण यावेळी राजेंना चक्क कॉलर उडवत एका गाण्यावर ठेका धरलाय.

कॉलर उडवत राजेंचा डान्स

आपल्या हटके स्टाइल साठी प्रसिद्ध असणारे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्यावरच रचलेल्या गाण्यावर कॉलर उडवून डान्स केलाय. तरूणाईच्या आग्रहाखातर खासदार उदयनराजे भोसले यांनी काही वेळासाठी तरी ‘नाद नाही राजेंचा करायचा’ या गाण्यावर ठेका धरला. साताऱ्यातील दस्तगीर कॉलनीमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला गेला होता त्या कार्यक्रमात उदयनराजेंवर तयार करण्यात आलेले एक गाणं लावण्यात आलं, मग काय उदयनराजे देखील कॉलर उडवून या गाण्यावर नाचू लागले

भाषणाच्या हटके स्टाईलसाठीही राजेंची क्रेझ

तरुणाई फक्त राजेंच्या दिलखुलास अंदाजावरच नाही, तर राजेंच्या भाषणातील डायलॉगवरी फिदा असते. ”राजेंचा एक बार जो मैने कमेंटमेंट करदी तो उसके बाद मै अपनी खुद की भी नाही सुनता” हा डायलॉग तर ओरिजनल सलमानच्या डायलॉगपेक्षाही जास्त गाजला. राजेंच्या अनेक डायलॉगवरून अनेक गाणीही तयार केली आहेत. ती गाणी साताऱ्यात डीजेवर ऐकायला मिळतात आणि त्यावर तरुणाई थिरकतानाही दिसून येते. राजेंचा हा दिलखुलास अंदाज चांगलाच फेमस आहे.

St workers strike : एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणार, परिवहन खात्याच्या महत्त्वाच्या घोषणा : वाचा सविस्तर

‘आंतरराष्ट्रीय समुद्र मंथन पुरस्कार सोहळा’ संपन्न, कॅप्टन जे. सी. आनंद यांचा विशेष गौरव

Thane : तुम्हाला मिळणारी हवा आणखी शुद्ध होणार, ठाणेकरांना अनेक नव्या योजनांचा लाभ

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.