Nashik : सावरकरांबाबत वाद कशासाठी?, साहित्य संमेलन म्हटल्यावर वाद झालाच पाहिजे का? शरद पवारांनी उपटले कान

साहित्य समेलन चांगले विचार ऐकण्यासाठी असते, दरवेळी साहित्य समेलन म्हटले की वाद झालाचं पाहिजे का? असा सवाल करत पवारांनी वाद निर्माण करणाऱ्यांना धारेवर धरलं आहे.

Nashik : सावरकरांबाबत वाद कशासाठी?, साहित्य संमेलन म्हटल्यावर वाद झालाच पाहिजे का? शरद पवारांनी उपटले कान
sharad pawar
Follow us
| Updated on: Dec 05, 2021 | 10:41 PM

नाशिक : आज नाशिकमध्ये साहित्य संमेलनाची सांगता होती. यावेळी अनेक मान्यवर नेत्यांनी हजेरी लावून आपले विचार मांडले. दरवेळी साहित्य संमेलन आणि वाद हा ठरलेलाच झाल्याने शरद पवारांनी यावेळी कान उपटले आहेत. साहित्य समेलन चांगले विचार ऐकण्यासाठी असते, दरवेळी साहित्य समेलन म्हटले की वाद झालाचं पाहिजे का? असा सवाल करत पवारांनी वाद निर्माण करणाऱ्यांना धारेवर धरलं आहे. पवारांनी अजूनही काही महत्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे.

साहित्य संमेलनावेळी वाद कशासाठी?

स्वागताध्यक्ष छगन भुजबळ म्हणाले की, सभामंडपाला कुसुमाग्रज नगरी नाव देण्याचे अगोदरच ठरले होते. मग त्यांच्या नावाला विरोध का ? स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमच्यासाठी आदर्श आहेत. संमेलनात त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला तरी देखील आमच्या आदर्शचा अपमान झाला असा विरोध केला गेला. हे अतिशय चुकीचे आहे. कारण नसतांना देखील विरोध केला याचं दुःख आहे. असे सांगत नाशिकची द्राक्ष आंबट नाही त्यात आता शरद सीडलेस तर खूपच गोड आहे. असा टोला त्यांनी लगावला. हे संमेलन अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न आपण केला. असंही ते म्हणाले आहेत.

डॉ. जयंत नारळीकर यांचं पवारांकडून कौतुक

साहित्य संमेलनावर बोलताना शरद पवारांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर यांचं कौतुक केले आहे. जयंत नारळीकर या संमेलनाचे अध्यक्ष याचा आनंद आहे. विज्ञानवादाचा या संमेलनाला लवलेख आहे, असं पवार म्हणाले आहेत. गिरीश कुबेर यांच्याबाबत बोलताना त्यांनी कुबेरांवर झालेल्या शाईफेकीचा निषेध नोंदवला आहे. गिरीश कुबेरांवरील शाईफेकीनंतर तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटल्याचं दिसून आले.

समारोपाऐवजी काळं फासण्याच्या घटनेनं साहित्य संमेलन चर्चेत, वाचा नेमकं काय घडलं?

Omicron Update | जानेवारी, फेब्रुवारीमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता, ओमिक्रॉन घातक ठऱणार ? वाचा सविस्तर

Raosaheb Danve | माझ्या अंगाला कुठलाही भ्रष्टाचार चिकटलेला नाही, माझ्या नावाने बोंबलून फायदा नाही

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.