धक्कादायक! 2 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार, घरातून फिरायला नेलं आणि…

जिल्ह्यातील जिवती या अरोतिदुर्गम तालुक्यातील शेणगाव येथे ही संतापजनक घटना उजेडात आली आहे.

धक्कादायक! 2 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार, घरातून फिरायला नेलं आणि...
सूरत बलात्कार व हत्या प्रकरण: आरोपी नराधमाला फाशीची शिक्षा
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 2:35 PM

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात 2 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने जिल्हाभर संताप व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यातील जिवती या अरोतिदुर्गम तालुक्यातील शेणगाव येथे ही संतापजनक घटना उजेडात आली आहे. या गावात एका कुटुंबातील घरच्या शेतमजुराने घरमालकाच्या चिमुरडीला फिरवून आणतो असा बहाणा करत दुचाकीवर बसवून नेले. मात्र, या नराधमाने कोवळ्या जीवावर अत्याचार करून तिला घरी सोडून दिलं. (Shocking Rape on 2 year old girl in chandrapur accuesed arrested by police)

मिळालेल्या माहितीनुसार, चिमुरडीला रक्तस्त्राव होत असल्याने कुटुंबियांना शंका आली. त्यांनी आधी जिवती आणि नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात चिमुरडीवर उपचार केले. जिल्हा रुग्णालयात तिच्यावर अत्याचाराची बाब समोर आली आणि संपूर्ण कुटुंबालाच धक्का बसला. कुटुंबातील सदस्यांनी तात्काळ याची माहिती स्थानिक रामनगर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सूचना मिळताच जिवती पोलीस सक्रिय झाले. आरोपीचा तपास सुरू केल्यावर तो महाराष्ट्र-तेलंगणा राज्य सीमा भागातील एका शेतशिवारात तेलंगणा राज्यात पळून जाण्याचा प्रयत्नात असताना अटक केली गेली. आकाश पवार नामक 21 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्या वैद्यकीय चाचणीसह अन्य बाबींचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. चुमरडीवरही उपचार सुरू असून तिची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. तर अशा नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी असी मागणी कुटुंबीयांकडून आणि गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे. (Shocking Rape on 2 year old girl in chandrapur accuesed arrested by police)

संबंधित बातम्या – 

महिलांच्या बेडरुममध्ये काय चाललंय हे पाहण्यासाठी तरुणाचं भयंकर कृत्य; वाचून तुम्हीही हादराल

लग्नानंतर अनैतिक संबंधात आला पैसा, प्रेयसीच्या एका हट्टामुळे रंगला खूनी खेळ

निवृत्त पोलीस हवालदाराची पत्नी, मुलासह आत्महत्या; आत्महत्येचं कारण वाचून हादराल

(Shocking Rape on 2 year old girl in chandrapur accuesed arrested by police)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.