Sindhudurg District Bank Election Result | सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक भाजपने जिंकली, कोणाचा विजय कोण पराभूत ? पूर्ण यादी एका क्लिकवर

राणे कुटुंबीयांनी अत्यंत प्रतिष्ठेची केलेली सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक अखेर भाजपने जिंकली आहे. भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं असून एकूण 19 जागांपैकी भाजपने 11 जागा खिशात घातल्या आहेत. या निवडणुकीत कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाने निवडणूक जिंकली आहे. तसेच कोणत्या उमेदवाराने कोणाला धूळ चारलीय, जाणून घ्या संपूर्ण निकाल... 

Sindhudurg District Bank Election Result | सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक भाजपने जिंकली, कोणाचा विजय कोण पराभूत ? पूर्ण यादी एका क्लिकवर
SINDHUDURG BANK ELECTION
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 2:31 PM

मुंबई : राणे कुटुंबीयांनी अत्यंत प्रतिष्ठेची केलेली सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक अखेर भाजपने जिंकली आहे. भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं असून एकूण 19 जागांपैकी भाजपने 11 जागा खिशात घातल्या आहेत. तर दुसरीकडे एकूण आठ जागांवर महाविकास आघाडीला विजय मिळवता आलाय. ही निवडणूक काही जागांवर अतिशय अटितटीची झाली. निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे प्रमुख असलेले सतीश सावंत यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. तर दुसरीकडे भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनादेखील पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाने निवडणूक जिंकली आहे. तसेच कोणत्या उमेदवाराने कोणाला धूळ चारलीय, जाणून घ्या संपूर्ण निकाल…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा संपूर्ण निकाल 

1) शेती संस्था मतदारसंघ कणकवली तालुका

सतीश सावंत (महावि. आघा.)-पराभूत

विठ्ठल देसाई (भाजप)- विजयी

2) शेती संस्था मतदारसंघ कुडाळ तालुका

प्रकाश मोर्ये (भाजप)- पराभूत

विद्याप्रसाद बांदेकर (महावि. आघा.)- विजयी

सुभाष मडव (अपक्ष)- पराभूत

3) शेती संस्था मतदारसंघ सावंतवाडी तालुका

गुरुनाथ पेडणेकर (भाजप)- पराभूत

विद्याधर परब (महावि. आघा.)- विजयी

4) शेती संस्था मतदारसंघ मालवण तालुका

व्हिक्टर डान्टस (महावि. आघा.)- विजयी

कमलाकांत कुबल (भाजप)- पराभूत

5) शेती संस्था मतदारसंघ वेंगुर्ला तालुका

मनीष दळवी (भाजप)- विजयी

विलास गावडे (महावि. आघा.)-पराभूत

6) शेती संस्था मतदारसंघ देवगड तालुका

प्रकाश बोडस (भाजप)- विजयी

अविनाश माणगावकर (महावि. आघा.)-

7) शेती संस्था मतदारसंघ दोडामार्ग तालुका

प्रकाश गवस (भाजप)- पराभूत गणपत देसाई (महावि. आघा.)- विजयी

8) शेती संस्था मतदारसंघ वैभववाडी तालुका

दिलीप रावराणे (भाजप)- विजयी

दिगंबर पाटील (महावि. आघा.)- पराभूत

9) नागरी सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघ

राजन तेली (भाजप)- पराभूत

सुशांत नाईक (महावि. आघा.)- विजयी

10) दोन महिला प्रतिनिधी

प्रज्ञा ढवण (भाजप)- विजयी

अनोरोजीन लोबो (महावि. आघा.) पराभूत

11 दोन महिला प्रतिनिधी

अस्मिता बांदेकर (भाजप)- पराभूत

नीता राणे (महावि. आघा.)- विजयी

12) अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ

आत्माराम ओटवणेकर (महावि.आघा.)- विजयी

सुरेश चौकेकर (भाजप)- पराभूत

13) इतर मागास मतदारसंघात

रवींद्र मडगावकर (भाजप)- विजयी

मनिष पारकर (महावि. आघा.)- पराभूत

14) विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदार संघ

गुलाबराव चव्हाण (भाजप)- पराभूत

मेघनाथ धुरी (महाविकास आघाडी)- विजयी

15) सहकारी पणन संस्था शेती प्रक्रिया संस्था व ग्राहक सहकारी संस्था मतदारसंघ

अतुल काळसेकर (भाजप)- विजयी

सुरेश दळवी (महावि. आघा.)- पराभूत

16) औद्योगिक संस्था मजूर संस्था जंगल कामगार संस्था मोटार वाहतूक संस्था मतदारसंघ

गजानन गावडे (भाजप)- विजयी

लक्ष्मण आंगणे (महावि. आघा.)-

17) मच्छीमार संस्था सर्व दुग्ध संस्था कुक्कुटपालन, वराहपालन जनावरे पैदास करणाऱ्या संस्था मतदारसंघ

महेश सारंग (भाजप)- विजयी

मधुसूदन गावडे (महावि. आघा.)- पराभूत

18) विणकर संस्था घरबांधणी संस्था देखरेख संस्था तसेच अंतर्भूत नसलेल्या सर्व सहकारी संस्था

विनोद मर्गज (महावि. आघा.)-

संदीप परब (भाजप)- विजयी

19) कायद्याखाली नोंदविलेल्या सभासद संस्था सर्व बिगर सहकारी संस्था व व्यक्ती सभासद मतदार संघ

विकास सावंत (महावि. आघा.)- पराभूत

समीर सावंत (भाजप)-विजयी

इतर बातम्या :

सिंधुदुर्गाची माती आहे, इथं खरं करणाऱ्यालाच न्याय मिळतो; नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर राणेंचं वर्चस्व; 19 पैकी 10 जागा जिंकल्या; आता कसं वाटतंय… गार गार वाटतंय भाजपचा जल्लोष

OBC Reservation: इम्पिरिकल डेटा गोळा केल्यावरही ओबीसींचं राजकीय आरक्षण राहणार काय?; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान

पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.