Solapur Suicide : सोलापुरात मायलेकांची गळफास घेत आत्महत्या, कारण अस्पष्ट

सोलापुरातील शेळगी परिसरात उमादेवी आणि दिग्विजय हे दोघे मायलेक राहतात. त्यांच्या घरातून सकाळपासून कोणत्याच हालचाली होत नसल्याने शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिले असता मायलेक एकाच साडीने गळफास घेतल्याचे आढळले. शेजाऱ्यांनी तात्काळ जोडभावी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली.

Solapur Suicide : सोलापुरात मायलेकांची गळफास घेत आत्महत्या, कारण अस्पष्ट
सोलापुरात मायलेकांची गळफास घेत आत्महत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 12:00 AM

सोलापूर : सोलापुरात आई (Mother) आणि मुला (Son)ने एकाच साडीने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना सोलापुरातील शेळगी परिसरात उघडकीस आली आहे. उमादेवी पुराणिक (62) आणि दिग्विजय पुराणिक (42) असे आत्महत्या केलेल्या मायलेकाचे नाव आहे. या दोघांनी आत्महत्या का केली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. सकाळपासून घरातून कोणतीच हालचाल किंवा आवाज येत नसल्याने शेजाऱ्यांनी घरात डोकावल्यानंतर घटना उघड झाली. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना शासकीय रुग्णालय नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत सखोल तपास जोडभावी पेठ पोलीस करत आहेत.

घरातून हालचाली होत नसल्याने शेजाऱ्यांनी डोकावून पाहिले

सोलापुरातील शेळगी परिसरात उमादेवी आणि दिग्विजय हे दोघे मायलेक राहतात. त्यांच्या घरातून सकाळपासून कोणत्याच हालचाली होत नसल्याने शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिले असता मायलेक एकाच साडीने गळफास घेतल्याचे आढळले. शेजाऱ्यांनी तात्काळ जोडभावी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून दोघांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. शासकीय रुग्णालयातील पोलीस चौकीत याबाबत नोंद झाली आहे. दरम्यान, या मायलेकांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणावरुन केली हे अद्याप कळू शकले नाही. पोलीस सर्व बाजूंनी अधिक चौकशी करत आहेत. (Mother and child commit suicide by strangulation in Solapur for unknown reasons)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.