AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदार महास्वामी यांनी सोलापूरच्या विकासासाठी घेतली पंतप्रधानांची भेट, नेमकी चर्चा काय..?

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर सोलापूरजिल्ह्याच्या कोणत्या विकासासाठी आता काम केले जाणार याची चर्चा आता होऊ लागली आहे.

खासदार महास्वामी यांनी सोलापूरच्या विकासासाठी घेतली पंतप्रधानांची भेट, नेमकी चर्चा काय..?
Follow us
| Updated on: Dec 21, 2022 | 12:21 AM

सोलापूरः सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि विविध विषयांवर चर्चा करत सोलापूरचे खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हैसूर फेटा आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या भेटीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जिल्ह्याचा विकास हा गतीने कसा करता येईल त्या संदर्भात त्यांची चर्चा केली असल्याचेही खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी सांगितले.

मागील दोन दिवसापूर्वीच माजी खासदार संभाजीराजे यांनी सोलापूर दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी सोलापूरच्या विकासा संदर्भात आणि सोलापूरच्या विमानसेवे बाबत जाहीर वक्तव्य केली होती.

येथील खासदार खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी सोलापूर जिल्ह्याचा विमानसेवेचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणई त्यांनी केली होती. त्यानंतर दोन तीन दिवसातच सिद्धेश्वर महास्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सोलापूर जिल्ह्याविषयी चर्चा केली.

सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि येथील प्रगतीसाठी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असल्याचेही त्यांनी स्पष्ट सांगितले. या भेटीदरम्यान सोलापूर जिल्ह्याच्या विकासाच्या विविध विषयांवर खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेतली.

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर सोलापूरजिल्ह्याच्या कोणत्या विकासासाठी आता काम केले जाणार याची चर्चा आता होऊ लागली आहे.

सोलापूर जिल्ह्यासाठी विमानसेवेची गरज असल्याचे मत माजी खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन नेमकी कोणत्या विषयावर चर्चा केली हेही काही दिवसातच समजेल असंही बोललं जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य.
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं.
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?.
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड.
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?.
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.