अयोध्या पौळ यांच्यावर खरंच शाई फेक झाली का?, शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांची नेमकी प्रतिक्रिया

आपण या घटनेची सविस्तर तुम्ही त्याची क्लिप पाहा. माझ्या माहितीनुसार त्या ठिकाणी कार्यक्रम होता. त्या ठिकाणी महापुरुषाला हार घालण्यावरून भांडण झालं.

अयोध्या पौळ यांच्यावर खरंच शाई फेक झाली का?, शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांची नेमकी प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Jun 17, 2023 | 6:24 PM

सुनील जाधव, प्रतिनिधी, ठाणे : ठाण्यातील कळवा येथे एका कार्यक्रमात ठाकरे गटाच्या महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर ठाण्यात शाई फेक करण्यात आली. तसेच पौळ यांना मारहाणही करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली होती. मात्र यावर आता शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी या प्रकरणाबद्दल प्रतिक्रिया देताना आयोध्या पौळ यांच्यावर खरीच शाई फेक झाले का की स्वतःहून करून घेतली. त्यांची ती व्हायरल क्लिप संपूर्ण पाहा. त्यामध्ये ती महिला हसताना आहे. हसतात त्या स्वतः नक्की त्याच्याबद्दल नक्की शाई फेक झाली केली का? की करून घेतली, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

नरेश म्हस्के म्हणाले, आता थोडी सवय लागली आहे. आपण पाहत आहेत की धमकी दिली जाते. बरोबरची माणसं देत आहेत. आपण या घटनेची सविस्तर तुम्ही त्याची क्लिप पाहा. माझ्या माहितीनुसार त्या ठिकाणी कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमांमध्ये त्यांना बोलावलं होतं. त्या ठिकाणी महापुरुषाला हार घालण्यावरून भांडण झालं. त्यानंतर त्यांनी भाषण केलं. त्या भाषणाचा राग आला म्हणून तो प्रकार झाला, असंही नरेश म्हस्के म्हणाले.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी कडक कारवाई करावी

परंतु हल्ली काय होतंय कोणीही काही केलं तरी आमच्यावर नाव घ्यायचं. जर कोणी असा प्रकार केला असेल त्यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी. अयोध्या पौळ यांना बोलवा त्यांची चौकशी करा. जे कोणी यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती तुम्ही योग्य ती कारवाई करा, असंही नरेश म्हस्के यांनी म्हंटलं.

बाळा जे काही झालं ते खरं सांग

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाया पायाखालची वाळू सरकलेली आहे. केवळ कुणाचंतरी नाव घ्यायचं. निमंत्रण कोणी दिलं हेच जर माहिती नसेल आणि अशा पद्धतीने जर आरोप करत असेल तर चुकीचे आहेत. बाळा जे काही खरच झाले ते सांग, असे आवाहन नरेश म्हस्के यांनी केलं.

कुठल्या महापुरुषांच्या संदर्भात त्या महिलेने काय वक्तव्य केलं. कशावरून भांडण झालं तर त्यात तुम्ही त्या ठिकाणी जाऊन विचारालं तेव्हा तुम्हाला सत्य परिस्थिती माहिती पडेल, अशी शब्दात शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.