TOP 9 Headlines | 07 March 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
आज राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच इतर महत्वाच्या घडामोडींचाही आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत.

महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावाImage Credit source: tv9
- ओबीसी आरक्षणासाठी सत्ताधारी विरोधकांची एकजूट, सुधारणा विधेयक एकमतानं मंजूर,आयोगाचे अधिकार सरकारकडे, विधेयक मंजूर झाल्याने काय होणार?; वाचा, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे https://bit.ly/3sN5Id4
- इतिहासात ठाकरे सरकारचं नाव नोंदवलं जाईल, पण कोणत्या कारणासाठी? फडणवीसांनी सांगितलं! तर ठाकरे सरकार पळपुटं, वीज कापणं बंद होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील; देवेंद्र फडणवीसांचा इशारा https://bit.ly/3Ko7aI
- विधानसभेत फाशी घेईल, रवी राणाच्या संतापानं सभागृह स्तब्ध, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांविरोधात पुरावे; पेन ड्राईव्ह दाखवला तर रवी राणांवर 307 लावून सूड उगवला, अशाने पोलीस बेछूट होतील; फडणवीसांचा हल्लाबोल https://bit.ly/3HPvT7x
- शिवसेना भवनात संजय राऊतांची पुन्हा पत्रकार परिषद, वेळही ठरली, टार्गेटवर कोण? याचीही राजकारणात चर्चा, मागची पत्रकार परिषद ठरलेली वादळी https://bit.ly/3sP0Ap9
- शेवटच्या दिवशी शिवसेनेचा षटकार, 6 हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर, भाजपची निदर्शनं, : मुंबई महापालिकेवर उद्यापासून ‘प्रशासक राज’, महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मुंबईला असेच सोडणार नाही https://bit.ly/37e1RxH
- महाविकास आघाडी सरकारचे मंत्री नवाब मलिकांना 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी, गेल्या अनेक दिवसांपाासून ईडीच्या अटकेत, जमीन घोटळ्याचा आरोप, तर मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरणी चौकशीचे संकेत, प्रवीण दरेकर, सुरेश धस अडचणीत https://bit.ly/3ClyJzJ
- रशिया आणि युक्रेनमध्ये आज चर्चेची तिसरी फेरी, युद्धावर ताडगा निघणार का याकडे लक्ष…तर मोदी आधी झेलेन्स्कींशी बोलले नंतर पुतिनशी, मोदींनी रशिया-युक्रेन युद्धात नेमका काय तोडगा सांगितला? वाचा एका क्लिकवर https://bit.ly/3Ck6Sju
- सिनेमागृह ते सोशल मीडिया.. चर्चा आहे ती म्हणजे फक्त नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ या चित्रपटाची, मुलाखतीत नागराज काय म्हणाला वाचा एका क्लिकवर, तर गंगुबाई काठियावाडी शंभर कोटींच्या जवळ https://bit.ly/3sOpxkw
- शेन वॉर्नचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, रिपोर्टमध्ये शेन वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक, मृतदेहाजवळील महिला कोण? पोलिसांकडून तपास सुरू https://bit.ly/3vJHPFj