मोदींचे आव्हान स्वीकारले…बाळासाहेबांबद्दल प्रियंका गांधी भरभरुन बोलल्या, उद्धव ठाकरे म्हणाले…

कोल्हापूरमधील पाणीसुद्धा अदाणी यांना दिले आहे. विदर्भातील शाळा आणि खाणी अदानी यांना दिले आहे. ते लोक मुंबई अदानी यांच्या घशात घातली आहे. मी अदानी यांच्या घशात घातलेली मुंबई २३ तारखेनंतर काढले, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

मोदींचे आव्हान स्वीकारले...बाळासाहेबांबद्दल प्रियंका गांधी भरभरुन बोलल्या, उद्धव ठाकरे म्हणाले...
uddhav thackeray
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 9:58 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी संपणार आहे. त्यापूर्वी रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. त्या सभेत त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला. नरेंद्र मोदी यांचे आव्हान स्वीकारले. उद्धव ठाकरे म्हणाले, दोन दिवसांपूर्वी मोदी यांनी मला आव्हान दिले होते, बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भात दोन चांगले शब्द राहुल गांधी यांनी बोलून दाखवावे. कालच राहुल गांधी यांची बहीण प्रियंका गांधी राज्यात होत्या. त्या बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भात भरभरुन बोलल्या. त्यांनी भाजपचे दात घशात घातले, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

शंभूराज देसाई यांच्यावर टीका

राज्यातील मंत्री लुटमार मंत्री आहे. थांबा सत्ता आल्यानंतर ही सर्व प्रकरणे कशी मार्गी लावतो, ते पाहा, असे द्धव ठाकरे यांनी शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली. पाटणमध्ये उद्योग का आणले नाही? त्यांना विचारला. या लोकांना मी सर्व दिले. त्यानंतर त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर केला. गद्दारी करुन ते सुरतला गेले. तिकडून गुवाहाटीला गेले. त्यांनी उद्धव ठाकरे यांचे सरकार का पाडले? असा प्रश्न त्यांनी विचारले.

एकनाथ शिंदे यांचा वापर

शिंदे यांना माहीत नाही? भाजप त्यांचा वापर करुन घेणार आहे. ते फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचे म्हणतात. त्यांनी जागा १७१ जागी उमेदवार उभे केले. शिवसेना प्रमुखांचा स्मृती दिन आहे. त्या लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरला आहे. त्यात बाळासाहेबांचे एक वाक्य लिहिले आहे. त्यांनी म्हटले की, मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. मग शिवसेनेची कमळाबाई होईल, असे बाळासाहेब म्हणाले होते का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला.

हे सुद्धा वाचा

मुंबई अदाणींकडे जाऊ देणार नाही

कोल्हापूरमधील पाणीसुद्धा अदाणी यांना दिले आहे. विदर्भातील शाळा आणि खाणी अदानी यांना दिले आहे. ते लोक मुंबई अदानी यांच्या घशात घातली आहे. मी अदानी यांच्या घशात घातलेली मुंबई २३ तारखेनंतर काढले, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.